‘तां.डव’मुळे वातवरण ता.पलं, निर्माते आणि कलाकारांविरोधात अखेर एफ.आय.आर. दाखल

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून ‘तां.डव ‘ वेबसिरीजमुळे राजकारण चांगलंच ता.पलं आहे. तां.डव वेबसिरीजमध्ये काही वा.दग्र.स्त दृश्य असल्यानं या वेबसिरीजवर का.रवाई करावी, अशी मागणी वि.रोधी पक्षातील अनेक नेते करत आहेत.

तां.डव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर आणि कलाकारांवर का.रवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते गेल्या काही दिवसांपासून सतत करत होते. पण तां.डव वि.रोधात कोणतीही का.रवाई केली जात नव्हती.

मात्र, बुधवारी अखेर तां.डव वेसबसिरीजचे निर्माते आणि कलाकार यांच्या वि.रोधात एफ.आय.आर. दाखल  करण्यात आली आहे. मुंबई पो.लिसांनी ही एफ.आय.आर. दाखल केली आहे. आय.पी.सीचा क.लम 153 (A) 295((A) 505 I.P.C. अंतर्गत निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्या वि.रुद्ध हा गु.न्हा दा.खल करण्यात आला आहे.

या वेबसिरीजमधील मुख्य अभिनेता सैफ अली खान तसेच दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासह इतर कलाकार आणि निर्मात्यांवि.रोधात एफ.आय.आर दाखल करण्यात आली आहे. या वेबसिरीजमधून हिंदूंच्या भा.वना दु.खावल्या जात असल्याचं अनेकांचं म्हणनं आहे.

या वेबसिरीज वि.रोधात देशभरातून त.क्रारी येवू लागल्यानंतर तां.डवच्या निर्मात्यांनी एक निवेदन काढून हिंदू संघटनांची मा.फी देखील मागितली होती. मात्र, तरीही तां.डवच्या अ.डचणी कमी होताना दिसत नाहीत.

दरम्यान, तां.डव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर का.रवाई करावी यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपरच्या चिराग नगर पो.लिस ठा.ण्यासमोर आज ठि.य्या आंदोलन सुरु केलं होतं. यावेळी मुंबई पो.लिसांनी राम कदम यांना ता.ब्यात घेतलं होतं.

तां.डव वेबसिरीजच्या निर्मात्यांवर का.रवाई करण्यासाठी मुंबई पो.लिस तयार आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकार पो.लिसांना रो.खत आहे, असा आ.रोप राम कदम यांनी यावेळी केला होता. तसेच पालघर साधू ह.त्याकां.ड प्रकरण सी.बी.आय.कडे सोपवावं, अशी मागणी देखील राम कदम यांनी आं.दोलनावेळी केली होती.

राम कदम यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारवर आणखीही काही गं.भीर आ.रोप केले होते. यावेळी राम कदम म्हणाले होते की, सध्याचे राज्य सरकार हे हिंदू वि.रोधी सरकार आहे. संतांच्या भूमीतच संतांचा अ.पमा.न केला जात आहे. तां.डव वेबसिरीजमध्ये हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान झाल्याचा आ.रोप भाजपसह काही हिंदू संघटनांनी केला आहे.

तसेच हिंदूंचा अ.पमा.न करणाऱ्या या सर्वांनाच जो.ड्याने मा.रायला हवं, असं देखील राम कदम यांनी म्हटलं होतं. राम कदम यांनी चिरागनगरच्या पो.लीस ठा.ण्यासमोर घातलेल्या या सर्व गों.धळानंतर मुंबई पो.लिसांकडून त्यांना ता.ब्यात घेण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-