पैसै मागितल्यावर नवरदेवानं आपल्या मेहुणींना चांगलंच सुनावलं, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक लग्नातले व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप मजेशीर आणि हस्यास्पद असतात. तर काही व्हिडीओ धक्कादायक आणि वेगळेच असतात.

लग्न म्हटलं की नाच-गाण आणि धमाल, थट्टा मस्करीही आलीच. याच संर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका लग्नातील असल्याचं दिसून येतं आहे. लग्नामध्ये अनेक विधी असतात. प्रत्येकाच्या रिती रिवाजानूसार लग्नातले विधीही काही प्रमाणात वेगळे असतात.

परंतू या सगळ्यामध्ये एक विधी हा सारखाच असतो. तो म्हणजे लग्नामध्ये नवरीकडच्या कलवऱ्या नवरदेवाचे लग्न मंडपात बूट पळवतात आणि त्याबदल्यात पैसे मागतात. हाच विधी या व्हिडीओमध्ये सुरू असल्याचं समजतं आहे.

दारावर नवरदेवाची बारात आली असून, नवरदेवाला काही नवरीकडच्या कलवऱ्यांनी आडवलं आहे. त्या त्याच्याकडे पैशाची मागणी करत आहेत. त्यांच्या या मागणीवर नवरदेवानं चांगलच भन्नात उत्तर त्यांना दिलं आहे.

तो म्हणतो की, पैसे हे खूप मेहनतीने कमवले जातात. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागलात. त्यामुळे पहिलं माझे हात, पाय, खांदे दाबून द्या. त्यानंतर मी तुम्हाला पैसे देतो. त्या नवरदेवाचं हे उत्तर ऐकून मंडपात उपस्थित असलेली सगळी मंडळी मोठ-मोठ्यानं हसू लागली.

नवरदेवाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CTrUfAOIH_C/?utm_source=ig_embed&ig_rid=b47efca1-c43f-4ed5-9858-b9cbb1b7a009

महत्वाच्या बातम्या-

सेक्स करता-करता अचानक न्यूड अवस्थेतच गॅलरीतून गाडीवर कोसळली महिला अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

स्वत:च्याच लग्नात विधी सोडून नवरी करतीय ‘हे’ काम, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

‘लहानपण देगा देवा’ लहान मुलगा चक्क खेळतो कुत्र्यासोबत ‘हा’ खेळ, पाहा मजेशीर व्हिडीओ

दोन विमानांची टक्कर होताच पायलटसह प्रवाशांनीही मारली उडी, पाहा व्हायरल व्हिडीओ

कार पार्किंगसाठी तरूणाने लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ