उर्वशी सोबत बो.ल्ड सीन शूट करताना ‘या’ बड्या कलाकाराचा स्वतःवरील ताबा सुटला अन् मग…

मुंबई | बॉलिवूड इंडस्ट्रीतून रोज एक न अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. चित्रिकारणावेळी अभिनेत्रींबरोबर अ.श्लील वर्तन घडल्याचा अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. आपल्या बो.ल्ड लूक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री उर्मिला रौतेला सोबत देखील अशीच काहीशी घटना घडल्याचं आता समोर आलं आहे.

उर्वशी नेहमीच आपल्या फिटनेसच्या व्हिडिओसाठी आणि बो.ल्ड फोटोशूटसाठी चर्चेत असते. उर्वशीने मिस इंडिया ही स्पर्धा देखील जिंकली आहे. उर्वशीचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत ते नेहमीच उर्वशीच्या फोटोजला दाद देत असतात.

मात्र, सध्या उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशीला चित्रीकरणावेळी सहकलाकाराकडून आलेला वाईट प्रसंग चित्रित झाला आहे.

‘हेट स्टोरी 4’ या चित्रपटात करण वाही याने उर्वशीचा सहकलाकार म्हणून काम केलं आहे. 2018 मध्ये ‘हेट स्टोरी 4’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात उर्वशी मुख्य भूमिकेत आहे. करण आणि उर्वशीच्या बो.ल्ड सीनमुळे हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

मात्र, हा बो.ल्ड सीन शूट करत असतानाच करण वाहिचा स्वतःवरील ताबा सुटला होता. बो.ल्ड सीन शूट करणे ही कथानकाची गरज होती. यामुळे उर्वशी करण बरोबर बो.ल्ड सीन शूट करत होती. यावेळी उर्वशी करणच्या मिठीत असताना त्याचा स्वतःवरील ताबा सुटला आणि प्रसंग चित्रित झाल्यानंतर कट म्हणल्यानंतर देखील करणने उर्वशीला मिठीत घट्ट पकडून ठेवले.

यानंतर सेटवर बराच वेळ तणावाचे वातावरण होते. या प्रसंगाचा करणने स्वतःच्या बाजूने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. हाच सीन कॅमेरामध्ये शूट झाला होता आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, करण वाही हा छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. करणने अनेक रिअॅलिटी शोजमध्ये अँकर म्हणून काम केले आहे. करणच्या अभिनयाने आणि स्वभावाने नेहमीच सर्वांची दाद मिळवली आहे.

मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर अनेक माध्यमांतून टीका होऊ लागली आहे. उर्वशी रौतेलाने या प्रकरणावर अद्याप देखील मौनच धरलं आहे. उर्वशी करणबद्दल काय बोलतेय हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अर्णव गोस्वामी यांच्या जामिनावर हाय कोर्टाची महत्वाची सुनावणी!

अभिनेता मिलिंद सोमण गोव्याच्या बीचवर न्यू.ड होवून पळाला अन् मग…

बो.ल्ड सीन शूट करताना मिथुनचा ताबा सुटला आणि त्याने माझ्यावर…; ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

सुशांत प्रकरणी चालू झालेल्या ‘त्या’ वादावर अखेर अभिषेकनं मौन सोडलं म्हणाला…

जॅकलीन फर्नांडीसचा मोठा खुलासा! म्हणाली सलमानने फार्म हाऊसवर माझ्या सोबत…