‘या’ अभिनेत्रीच्या हटके स्टाईलनं वेधलं नेटकऱ्याचं लक्ष, पाहा व्हिडीओ

मुंबई | मॉडेल्स कधी विना ब्लाऊज तर कधी नेटचे कपडे तर कधी आंतर्वस्त्राशिवाय नुसत्या शॉर्ट टॉपवर केलेल्या फोटोशूटमुळे चर्चेत असतात.

बॉलिवूडमधील अभिनेत्री उर्फी जावेद सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. काहीजण तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोल देखील करत असतात.

स्टाईल आणि फॅशन क्वीन उर्फी जावेदनं यावेळी स्टाईलची हद्द पार केली आहे. उर्फीची स्टाईल पाहून सर्वजण अवाक झाले.

तिच्या स्टाईलमुळे काहींना धक्काच बसल्याचं पहायला मिळालं. उर्फीची अजब फॅशन स्टाईल पाहून तुम्हीही एक क्षण डोक्यावर हात मारून घ्याल.

फोटोमध्ये पाहू शकता की उर्फीनं गळ्याभोवती साखळी बांधून स्टाईल केली आहे. तिने आंतर्वस्त्र न वापरता साखळीनं शरीर झाकलं आहे. या साखळीमध्ये वेगवेगळ्या रंगाची कुलपं दिसत आहेत.

तिच्या या लूकवर सध्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. उर्फीनं टॉपच्या जागी साखळीनं अंग झाकून घेतलं आहे. त्यासोबत तिने जाळीदार स्कर्ट परिधान केला आहे.

आऊटफीटवर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. तर काहींनी या लूकला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर मीडियावर मोठ्या प्रमाणार उर्फीचा हा व्हिडीओ व्हाटरल होत आहे.

हा व्हिडीओ विरल भयानीनं शेअर केला आहे. सध्या याचीच चर्चा होत आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्त्वाच्या बातम्या – 

  निवडणुकांनंतर Petrol-Diesel दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  मोठी बातमी! ….म्हणून मुंबईत ‘इतक्या’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

  ‘महाविकास आघाडी सरकार केव्हाही पडू शकतं’; काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ

  Health | उन्हाळात अशी घ्या स्वतःची काळजी, नाहीतर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

  ‘महाराष्ट्रात भाजप सरकार पडलंच तर…’; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट