शरद पवारांचं मोठं पाऊल; आता शेतकरी आं.दोलन पुन्हा भ.डकण्याची शक्यता

मुंबई | केंद्र सरकारने नव्यानं संमत केलेल्या कृषी काय.द्यामुळे देशातील वातावरण चांगलंच ता.पलं आहे. केंद्र सरकरने संमत केलेल्या या काय.द्यावि.रोधात देशभरातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 52 दिवसांपासून ठि.य्या मां.डून आहेत. तरी देखील अद्याप केंद्र सरकारकडून यावर कोणताही तो.डगा काढण्यात आलेला नाही.

23 ते 25 जानेवारी दरम्यान दिल्लीतील आ.झाद मैदानावर शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आं.दोलन होणार आहे. या आं.दोलनात देशभरातील भरपूर लोक भाग घेणार आहेत. आ.झाद मैदानावरील या आं.दोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील सामील होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अ,ल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधित माहिती दिली आहे. काल नवाब मलिक या आं.दोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  शरद पवार हे 25 जानेवारी रोजी आं.दोलनात सहभागी होतील, असं नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

यावेळी नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शेतकरी आं.दोलनाला पाठींबा दिला आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी काय.द्यांना पक्षाने वि.रोध दर्शवला आहे. आता या आं.दोलनात महाविकास आघाडी मधील अनेक नेते सहभागी होणार आहेत.

केंद्रीय कृषी काय.द्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ५२ दिवसांपासून आं.दोलन सुरु आहे. तरी देखील केंद्र सरकार याबाबत संवे.दनशी.लता दाखवत नाही. देशातील अनेक वि.रोधी पक्ष शेतकऱ्यांच्या सोबत आहेत. येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबरोबरच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री कृषी काय.द्यांवि.रोधातील आं.दोलनाला पाठिंबा देण्यासाठी र.स्त्यावर उत.रतील, असा ईशारा मलिक यांनी दिला आहे.

तसेच नवाब मलिक पुढे म्हणाले की, आं.दोलक शेतकऱ्यांना पा.ठिंबा देण्यासाठी मुंबईत मो.र्चा काढण्याला  उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी होकार दिला आहे. आठवडाभरात हा मो.र्चा काढण्याचे नियोजन आहे.

एक-दोन दिवसांत त्याच्या तपशिलाबाबत अं.तिम निर्णय होईल. कोरोनाविषयक नि.यम पाळून हा मो.र्चा काढण्यात येईल, असं देखील नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, नव्या कृषी वि.धेयकांमुळे देशातील वातवरण दिवसेंदिवस ताप.त चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी काय.द्यांबद्दल काय तो.डगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-