भारतात जुन्या सिरीजच्या ‘या’ नोटा खरंच बंद होणार का? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | मोदी सरकारने 2016 मध्ये अचानक केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेमुळे श्रीमंत लोकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वचजण अ.डचणीत आले होते. मोदींनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे जवळपास सर्वांनाच बँकांच्या लाईनमध्ये उभं राहावं लागलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय चलनातील जु.न्या सिरीजच्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा लवकरंच बं.द होतील, अशा बा.तम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जात आहेत. मात्र, या बा.तम्यांमध्ये काहीही त.थ्य नसल्याचं आरबीआयने जा.हीर केलं आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया  मार्च किंवा एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जु.न्या सीरिजच्या नोटा चलनातून बा.द करतील, असं माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे. मात्र, यामध्ये काहीही त.थ्य नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डिस्ट्रिक लेवल मीटिंगमध्ये जुन्या 100 रुपयांच्या फा.टक्या तु.टक्या नोटा बँकेत जमा कराव्यात, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, याचा काही माध्यमांकडून चु.कीचा अ.र्थ घेतला गेला आणि तसे वृत्त प्रसारित केले गेले.

यामुळे सध्या घा.बरण्याचं काहीही कारण नाही. कारण जु.न्या सिरीजच्या नोटा इथून पुढे कायम चालू राहतील. फक्त एकदम जु.न्या फा.टक्या नोटा आता बँका परत घेतील, असं रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसेच 10 रुपयांचं दोन धातूच्या कलरमधील नाणं व्यवहारात येवून 15 वर्ष झाली. तरी देखील अद्याप 10 रुपयांच्या नाण्याचा व्यापारी आणि उद्योजकांकडून पूर्णपणे स्वी,कार झाला नसल्याची खं.त काही दिवसांपूर्वी बी महेश यांनी व्यक्त केली होती.

याविषयी बोलताना बी महेश म्हणाले होते की, 10 रुपयांचं नाणं आणून 15 वर्ष झाली. तरी व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वी.कार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी स.मस्या आहे. अनेक बँकांसाठी ही 10 रुपयांची नाणी म्हणजे ओ.झी झाली आहेत.

तसेच या नाण्यांविषयी समाजात अनेक अ.फवा पसरवल्या जात आहेत. याबाबत लोकांनी जा.गरुक राहण्याची गरज आहे. बँकांनी देखील ही नाणी व्यवहारात वापरली जावीत यासाठी उ.पाययो.जना करणे गर.जेचं आहे, असंही बी महेश यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट

सुंदर मुली दाखवून… पो.लिसांनी या प्रकारापासून सा.वधान राहण्याचं केलंय आ.वाहन

दोन बहिणींनी करुन दाखवलं, लाखोंचा पगार सोडला मात्र आता कमवत आहेत करोडो!

सकाळी सकाळी फक्त ‘हा’ उपाय करा; काही दिवसांनी चष्मा काढून फेकून द्याल

घोणस आणि नागाच्या ल.ढाईचा थ.रार; मांजर मध्येच काय करतंय, पाहा व्हिडीओ