ऐकावं ते नवलंच! आता होणार चालता बोलता दाढी-मिशी, पाहा व्हायरल व्हिडीओ

पटणा | आपल्याला माहित आहे की, आजकाल सगळं जग फास्ट झालं आहे. आधी ज्या गोष्टींना तास लागायचा आता त्याच गोष्टी काही मिनीटात होतात. परंतू काही गोष्टी आजही अशा आहेत की, त्यांना आपण लवकर करू शकत नाही.

जसं की पुरूषांची दाढी करणे. आपण कितीही प्रयत्न केले तरी दाढी, केस कापणे याचा टाईमिंग आपण कमी करू शकत नाही. त्यासाठी बरेच पुरूष खूप मोठं-मोठ्या सलूनमध्येही जातात. त्यासाठी त्यांना आधीपासून आपल्या दिवसामधला राखीव वेळ काढून ठेवावा लागता.

परंतू या सगळ्या कामांना पुरूषांना विशेष असा वेगळा वेळ काढावा लागणार नसल्याचं वाटतं आहे. अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये चक्क एक सलूनवाला आपण दुकान रस्तावर घेऊन फिरताना दिसत आहे. त्या सलूनवाल्याला असं पाहून अनेकांच्या भुवया वर झाल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सायकलीवर आपलं सलूनचं दुकान घेऊन रस्त्यावरून फिरत आहे. त्याला रस्त्यातच एक वृद्ध व्यक्ती भेटतो आणि त्याला दाढी करायला सांगतो. सलूनवालाही रस्त्यावरच आपलं सगळं साहित्य काढून सायकलीवरच त्याची दाढी कारायला घेतो.

दाढी करणारा म्हणजे सलूनवालाही सायकलीवरच आहे आणि जो व्यक्ती दाढी करून घेत आहे, तो देखील सायकलीवरच बसला असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. तसेच सायकलीवरच्या सलूनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

https://www.instagram.com/reel/CTCjej8D-J0/?utm_source=ig_embed&ig_rid=edb4037c-9908-45c4-bfa0-5fb555fe6adb

महत्वाच्या बातम्या-

शाइनिंग करत माकडासोबत फोटो काढायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

अंकिता लोखंडे बनली देवदासची पारो, डान्स पाहून चाहते घायाळ

कौतुकास्पद! ढोलकवर थाप मारत चिमुकल्यानं गायलं सुंदर रॅप, पाहा व्हिडीओ

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाजच्या वडिलांनी मुलीसाठी उचललं मोठं पाऊल!