70 वर्षीय आजीचा आपल्या नातवासोबतचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर रिल्सने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हल्ली त्याचा एक नवीनच ट्रेंड बनला आहे.

बॉलिवूड स्टारपासून ते सर्वसामान्य मुला-मुलींपर्यंत सगळेच रिल्स बनवत असतात. यामध्ये कोणताही एक व्हिडीओ काढायचा आणि त्याला साजेस, सूट होईल असं गाण बॅकग्राऊंडला लावायचं आणि ते पोस्ट करायचं.

तसेच काहीजण गाण्याची थिम जशी असेल त्यानूसार आपला ड्रेसअप करतात आणि त्यानूसार अॅक्टिंगही करत असल्याचे अनेक व्हिडीओ असतात. यामध्ये केवळ तरूण पिढीच नाहीतर, हल्ली वृद्ध मंडळींनाही रिल्स बनवण्याचा फार शॉक असल्याचं दिसून येतं आहे.

वृद्ध महिला आणि वद्ध परूषांचेही व्हिडीओ खूप इंस्टाग्रामवर असतात. विशेष म्हणजे एखाद्या आजीचा नाहीतर आजोबांचा आपल्या नातू, नातीबरोबर व्हिडीओ असतो.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक आजी आपल्या नातवाबरोबर डान्स करताना दिसतं आहे. या व्हिडीओमध्ये आजी आणि तिचा नातू ‘मे तेरे घर क्यू आई’ ह्या हिंदी गाण्यावर डान्स करत आहेत.

त्यांचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओमधील आजीचा स्वॅग पाहून अनेकांनी आजीच्या या व्हिडीओ कमेंट्सही दिल्या आहेत. हा व्हिडीओ ‘बिहारीलडका’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.

ज्या आकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. ते आकाऊंट व्हिडीओमधील आजीच्या नातवाचं असल्याचं बोललं जात आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ दोन लाख इतक्या लोकांनी लोईक केला आहे. तर त्यातील बऱ्याच लोकांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.

https://www.instagram.com/reel/CTv1SSBBvO0/?utm_source=ig_embed&ig_rid=64ba00c3-266a-44fc-a20b-79ed76bee3e7

महत्वाच्या बातम्या-

लग्नातील विधी सोडून नवरी चक्क करत होती ‘हे’ काम, पाहा व्हिडीओ

कोंबडीच्या पिल्लाला मृत्यूच्या दारातून चक्क बकरीनं वाचवलं, पाहा भावूक करणारा व्हिडीओ

शाइनिंग करत फटाक्याची माळ घातली गळ्यात अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

गाढ झोपलेल्या मुलाला उठवण्यासाठी हत्तीणीने लढवली ‘ही’ शक्कल, पाहा व्हिडीओ

कंगणाच्या ‘सीता’ चित्रपटात ‘हा’ सुपरस्टार दिसणार रावणाच्या भूमिकेत!