नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. तर त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात.
आपल्याला माहित आहे की, काही लोकांना प्राण्यांविषयी जाणून घ्यायला खूप आवडते. तर दुसरीकडे अशी लोक आहेत की त्यांच्यासमोर एखाद्या प्रण्याचं नाव जरी काढलं तरी त्यांना अंगावर काटा येतो. परंतू सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एक महिला एका अजगराला आपल्या लहान मुलासारखं खांद्यावर खेळवत आहे.
एक महिला एका बिल्डिंगच्या बाहेर उभी आहे. तिच्या हातामध्ये एक भलामोठा काळ्या रंगाचा अजगरही असल्याचं पाहायला मिळतं आहे. तो अजगर दिसायला खूपच खतरनाक दिसत आहे. त्यामुळे त्याच्याजवळ जाण्याचीही कोणीच हिंमतही करणार नाही.
परंतू व्हिडीओमधील महिला खूपच डेरिंगबाज असल्याचं दिसून येतं आहे. त्या अजगराला आपल्या दोन्ही हातांनी पकडत ती एक व्हिडीओ शूट करत आहे. अजगरने तिच्या संपूर्ण शरिराला विळखाही घातला आहे. पण तरीही ती महिला न घाबरता आपलं सर्व लक्ष व्हिडीओ शूट करण्याकडे देत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंवरून शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर
“संजय राऊतांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का?”
वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये- नितीन गडकरी
‘साहेब…आता मलाच मुख्यमंत्री करा’; नारायण राणेंचा गौप्यस्फोट
“2014 च्या निवडणुकीत थापा मारून सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला”