सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांची घसरण, वाचा आजचा दर

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. मात्र आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळतं आहे.

गुरूवार म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 470 रूपये होता. तर आच त्यामध्ये 10 रूपयाची घट झाली असून, आज 22 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47 हजार 460 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 65 हजार 500 रूपये होता. आज चांदीच्या किंमतीमध्ये 200 रूपयांची घट झाली असून, आज प्रती किलो चांदीचा दर 65 हजार 200 रूपये इतका आहे.

तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 48 हजार 870 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 65 हजार 300 इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

“संजय राऊतांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा अजून उतरली नाही का?”

वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये- नितीन गडकरी

‘साहेब…आता मलाच मुख्यमंत्री करा’; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“2014 च्या निवडणुकीत थापा मारून सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला”

आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर…- धनंजय मुंडे