नवी दिल्ली | सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि भितीदायक असतात.
आपल्याला माहित आहे की, एखाद्या प्रवासाला निघताना आपण खूप तयारी करतो. अनेक बॅग, त्याचबरोबर खाण्या-पिण्यासाठीचंही साहित्य घेतो. गाडी चुकायला नको यासाठी, आपण गाडी किती वाजता आहे त्यानूसार आपण सगळं नियोजन करत असतो.
कोणत्याही प्रवासाला निघालं की, गाडी, ट्रेन एकदा चुकली की आपण त्यानंतर काहीही करू शकत. याआधी तुम्ही सोशल मीडियावर प्रवासाला निघतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील.
परंतू सध्या सोशल मीडियावर एक वेगळ्याच प्रकारचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूणी चक्क विमानतळावर बिकनी घालून आलेली पाहायाला मिळतं आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ विमानतळावरील असल्याचं समजतं आहे. यामध्ये सर्वजण आप-आपल्या बॅगा घेऊन प्रवासाला निघाले आहेत. म्हणजेच त्या व्हिडीओतील लोक विमानामध्ये बसण्यासाठी जात आहेत. त्यामध्ये एक तरूणीही आपली बॅग घेऊन जात आहे.
तसेच तिच्या हातात तिकीट आहे आणि ती ते वाचत असल्याचं दिसून येत आहे. त्या तरूणीने हिरव्या रंगाची बिकनी घातली आहे. म्हणून तिच्याकडे त्या ठिकाणची लोक आश्चर्यानं पाहत आहेत.
हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी लाईक केलं असून, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंट्सही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
कतरीना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी लग्नबंधनात अडकणार?
सिद्धार्थ आणि शहनाजने गुपचूप उरकला होता साखरपुडा, डिसेंबरमध्ये करणार होते लग्न?
सिद्धार्थ आणि शहनाजच्या नात्याविषयी राहुलने केला मोठा खुलासा म्हणाला, ते दोघे…
ऐकावं ते नवलंच! चक्क पक्षी रडतोय लहान बाळासारखा, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत