लग्नात नवरीच्या भावांनी असं काही सरप्राईज दिल की, ते पाहून नवरीला बसला धक्का, पाहा व्हिडीओ

मुंबई | मागिल वर्षभरापासून सगळीकडे कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातलं आहे. आता कुठं कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता कुठं कोरनाची परिस्थिती आटोक्यात आली असल्याचं दिसत आहे. परंतू कोरोना काळामध्ये अनेक मुला-मुलींच्या लग्नाचे बार उडाले असल्याचं पाहायला मिळेल.

हल्लीतर लग्न म्हणजे एक ट्रेंड असल्यासारखंच झाला आहे. अनेकजण लग्नातील व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करत असतात.

म्हणजे लग्नातील एखादा व्हिडीओ काढतात आणि त्याला सूट होईल असं गाण लावून तो पोस्ट करतात. आपल्याला माहित असेल की, लग्न म्हटलं की नाच-गाण हे आलंच. लग्नामध्ये खूप धमाल, मस्तीही सुरूच असते. मात्र सगळ्यात जास्त मजा कलवऱ्यांची होत असते.

आजकाल लग्नामध्ये नवरी-नवरदेवाचे घरचे लग्नामध्ये त्या दोघांसाठी डान्स करतानाचे व्हिडीओ देखील आपण पाहिले असतील. नसतील पाहिले तर याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरीचे सगळे भाऊ तिला लग्नामध्ये अचानक एक सरप्राईज देतात. ते सगळेजण एका गाण्यावर डान्स करतात. ते पाहून नवरीमुलीली धक्का बसतो. कारण ते ज्या गाण्यावर डान्स करत असतात त्याच गाण्यावर त्या नवरीनेही डान्स बसवलेला असतो.

हे लक्षात येताच ते सगळे एकत्रच नाचू लागतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CTSfLqjKxIV/?utm_source=ig_embed&ig_rid=f24f0503-7b97-4ba8-a793-4f021c85b7cc

महत्वाच्या बातम्या-

फ्लाइट पकडण्यासाठी चक्क तरूणीनी आली एअरपोटवर बिकनी घालून, पाहा व्हायरल व्हिडीओ

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

कतरीना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी लग्नबंधनात अडकणार?

सिद्धार्थ आणि शहनाजने गुपचूप उरकला होता साखरपुडा, डिसेंबरमध्ये करणार होते लग्न?

सिद्धार्थ आणि शहनाजच्या नात्याविषयी राहुलने केला मोठा खुलासा म्हणाला, ते दोघे…