अहमदनगरमध्ये गुं.डांची दह.शत! भरदिवसा दुकानामध्ये घुसून वसु.ली; पाहा व्हिडीओ

अहमदनगर | अहमदनगर शहरात दिवसेंदिवस गु.न्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. शहरातील गुं.डांच्या दह.शतीच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच आता अहमदनगर शहरातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

अहमदनगर शहरातील एका कापड दुकानात काही गुं.डांनी ला.ठ्या घेऊन भर दिवसा व.सुली केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. शहरात गुं.डांची द.हशत वाढल्याने अहमदनगर शहर पो.लिसांच्या कामावर सामान्य नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

अहमदनगर मधील त.डीपार गुं.ड विजय पठारे आणि त्याचे काही साथीदार 23 मार्च रोजी शहरातील एका कापड दुकानात भर दिवसा ला.ठ्या का.ठ्या घेऊन घुसले. यानंतर त्यांनी त्या दुकानात लू.टमा.र करत व.सुली केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कै.द झाली.

हे सीसीटीव्ही फुटेज पो.लिसांना दाखवल्यानंतर तोफखाना पो.लिसांनी तडीपा.र गुं.ड विजय पठारे आणि त्याच्या साथीदारांवर गु.न्हा दाखल केला आहे. गुं.ड विजय पठारे आणि त्याचे साथीदार इतर दुकानदारांना देखील असाच त्रा.स देत असल्याचं देखील समोर आलं आहे.

अहमदनगरचे शहर पो.लीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं आहे. पो.लीस स्टेशनची DBची त.पास यंत्रणा त्यांनी बरखा.स्त केली आहे.

तसेच संबंधित गुं.ड विजय पठारे याची काही दिवसांतच त.डीपारी संपत आहे. यामुळे अहमदनगर शहरातील दुकानदार आणि व्यापारी यांच्यामध्ये भी.तीचं वातावरण तयार झालं आहे. मात्र, यामुळे नगर शहर पो.लीस काय करतात, हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, गुं.डांचे हे सीसीटीव्ही फोटेज सध्या खूप वेगानं व्हायरल होत आहे. अहमदनगर शहरातील लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या गुं.डांना कठोरात कठोर शि.क्षा व्हावी अशी मागणी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! डाळिंब खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

पुणे हा.दरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक ब.लात्कार करुन छातीत झाडली गो.ळी

‘…तर आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु’;…

“अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही…

खळबळजनक! पुण्यात भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाचा गोळी लागून…