रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर अंकिता लोखंडे म्हणाली…

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशातं सिंहच्या आत्महत्येला आता एक नवीन ट्विस्टच आला आहे. कारण सुशांतच्या वडिलांनी सुशांतची कथित मैत्रिण रिया चक्रवतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने एक पोस्ट केली आहे.

अंकिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘विजय सत्याचा होतो’. अंकिताच्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. अंकिता आणि सुशांत यांचं नातं जगजाहीर होतं.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड होती. त्यांचा केमिस्ट्री पवित्र रिश्ता मालिकेतून जुळून आली. तब्बल 6 वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही कारणांमुळे त्याचं ब्रेकअप झालं. त्यानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले. त्यानंतर सुशांतचं नाव अभिनेत्री रिया चक्रवतीसोबत लावलं जावू लागलं.

दरम्यान, सुशांत सिंहच्या वडिलांनी रियाविरोधात तक्रार दाखल केल्याने सुशांतच्या आत्महत्येला वेगळच वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण सुशांतच्या वडिलांनी अनेक गंभीर प्रकारचे आरोप अंकितावर केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! ‘या’ मराठी अभिनेत्रीच्या पतीने गळफास घेत केली आत्महत्या!

महाराष्ट्रातील ऑपरेशन लोटसवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

‘त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं’; रोहित पवारांचा पाटलांना टोला!

कौतुकास्पद! सोनूने भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला दिली नोकरी