अनुरागनं स्वतःच ‘त्या’ कृत्याची कबुली दिली होती; पाहा कंगणानं अनुरागला कसं उघडं पाडलं!

मुंबई | दिग्दर्शक निर्माता अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्री पायलं घोषनं लैं.गिक शो.षणाचा आ.रोप केल्यानंतर चित्रपट सृष्टीत खळबळ उडा.ली आहे. चित्रपट सृष्टीतील काही लोक अनुराग कश्यप याला पाठींबा देत आहेत तर काही लोक अनुरागवर आरो.प करत आहेत. सोशल मीडियावरही अनुरागविषयी चांगल्या वा.ईट अशा भरपूर पोस्ट व्हायरल होत आहेत. अशातच आता अनुरागच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ कंगना रानौतनं शेअर केला आहे.

अनुराग कश्यप या व्हिडीओमध्ये शाळेतील एक किस्सा सांगत आहे. आपण एका मुलाचं शो.षण केल्याची कबुली अनुराग या व्हिडीओमध्ये देत आहे. राजीव सिंह राठोड नावाच्या एका व्यक्तीनं हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. अभिनेत्री कंगना रानौतनं हे ट्वीट रिट्वीट करत अनुराग कश्यपवर पुन्हा निशाणा साधला आहे.

अनुरागनं या व्हिडीओत स्वतः त्यानं शाळेत केलेलं एक कृत्य सांगत आहे. शाळेत असताना ज्यावेळी मी सिनिअर होतो तेव्हा एका मुलाला मी कोपऱ्यात घेऊन गेलो. कोपऱ्यात गेल्यानंतर त्या मुलाच्या मी जोरात कानशिलात वा.जवली. त्यानंतर त्याला जोरात मिठी मा.रली आणि त्याच्या समोर जोरजोरात र.डू लागलो, असा किस्सा अनुराग कश्यपनं या मुलाखतीत सांगितला आहे.

त्या मुलाला त्यावेळी समजलं नाही की त्याच्याबर काय घडत आहे. त्या मुलानं त्यानंतर आपल्या पालकांकडे त.क्रार केली. शाळेत घडलेल्या या सर्व प्रकारानंतर मला स्वतःची खूप ला.ज वाटू लागली होती, असंही अनुरागनं या व्हिडीओत म्हटलं आहे. अनुराग कश्यप याचा हाच व्हिडीओ शेअर करत लोकांना आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त करणारे हेच लोक आहेत, असा आ.रोप कंगनानं केला आहे.

मी या अगोदर सु.साईड गँगविषयी माहिती दिली होती. या लोकांनी सुशांतची ह.त्या केली आणि मलाही आ.त्मह.त्येसाठी प्रवृत्त केलं होतं. या लोकांना असं करून काय मिळणार, असा प्रश्न मला अनेकांनी विचारला होता. आता पाहा अनुराग कश्यप एका मुलाचं शो.षण केल्याचं स्वतः सांगत आहे. हे लोक दुसऱ्यांना दुः.ख देतात आणि लोकांना दुः.खी करणं हेच कोणत्याही गोष्टीचं उत्तर आहे, असं या लोकांना वाटतं, असं म्हणत कंगनानं अनुराग कश्यपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, 2014 साली अनुराग कश्यपनं माझ्यावर ज.बरदस्ती केली होती, असं पायल घोषनं म्हटलं आहे. अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यू.ड झाला होता, असं म्हणत अनुरागवर पायलनं अनेक गं.भीर आ.रोप केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेनेचा लखलखता तारा निखळला! ‘या’ बड्या नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं नि.धन

‘अनुराग कश्यपनं मलाही घरी बोलावलं अन् मला म्हणाला…’; आणखी एका बड्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

दीपिका पदुकोनला अ.टक होऊ शकते का?, उज्जल निकम म्हणतात…

आपल्या साडीचा पदर खाली पाडून तिने अनुरागकडे…’; दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

2 चेंडू, 4 षटकार आणि 27 धावा; जोफ्रा आर्चरनं शेवटच्या षटकात काय करामत केली?