केजरीवालांची लेक भाजपवर तुफान बरसली; म्हणाली…

नवी दिल्ली |  दिल्लीत IAS च्या तयारीसाठी गेलेले अखिलेश त्रिपाठी यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळला आहे. ते मॉडेल टाऊन येथून तिसऱ्यांदा आम आदमी पार्टीकडून आमदार झाले आहेत.

अखिलेश यांनी आपच्या विरोधात बंडखोरी केलेल्या भाजपच्या कपिल मिश्रा यांचा 12 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. अखिलेश हे दिल्लीत IAS च्या तयारीसाठी दिल्लीत आले होते. मुलगा पुन्हा आमदार झाल्याचं कळताच कुटुंबीयांसह जिल्ह्यातील लोकांनी आनंद साजरा केला आहे.

जो पक्ष देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे, त्या पक्षासोबत माझा मुलगा असल्यानं मी आनंदी आहे, असं अखिलेश त्रिपाठी यांच्या वडिलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पहिल्यांदा 2013मध्ये, त्यानंतर 2015मध्ये आणि आता 2020मध्ये आपकडून मॉडल टाऊन जागेवरून निवडणुकीत उतरले आणि विजय झालेले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

-शिवजयंतीपासून कॉलेजमध्ये घुमणार ‘जन-गण-मन’चा सूर; ठाकरे सरकारचा निर्णय

-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ; ठाकरे सरकारची मोठी घोषणा!

-सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??- बच्चू कडू

-निवडणूक आयोगाचा मनसेला दणका; धाडली राज ठाकरेंना नोटीस

-जनता जे करते, ते योग्यच असतं; दिल्लीच्या निकालावर प्रियांका गांधींची प्रतिक्रिया