मोठी बातमी! TET घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

मुंबई | TET घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस.

सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक करण्यात आलीये. टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक केलीय. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटय़वधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचं उघड झालं आहे.

पुणे पोलिसांनी नाशिक, बुलडाणा आणि लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक केली आहे. मुकुंदा सूर्यवंशी, कलीम खान, जमाल पठाण अशी अटक करण्यात आलेल्या एजंटांची नावं आहेत.

पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक केलीय. त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखी आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी, कलीम गुलफेर खान, जमाल इब्राहिम पठाणअशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.

टीईटी परीक्षेत घोटाळा करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांना, एजंट आणि परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या जीएस. सॉफ्टवेअरच्या बड्या लोकांना अटक करण्यात आलीय.

टीईटी परीक्षा घोटाळ्यासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक केली आहे. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटय़वधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचं उघड झालं आहे.

पुणे पोलिसांनी नाशिक, बुलडाणा आणि लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक केली आहे. मुकुंदा सूर्यवंशी, कलीम खान, जमाल पठाण अशी अटक करण्यात आलेल्या एजंटांची नावं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

राज्यातील ‘या’ भागात आज पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…”