BSNLचा धमाका; नवीन प्लॅन लाँच, वापरा किती वापरायचा तेवढा

मुंबई | BSNL ने पुन्हा एकदा Jio-Airtel-Vi ला मागे टाकत एका महिन्याच्या वैधतेचे दोन प्लान लाँच केले आहेत. BSNL चा एक असा प्लॅन आहे, जो जिओ, एअरटेलपेक्षा दुप्पट डेटा देतो. तिन्ही कंपन्यांचे 299  रुपयांचे प्लॅन आहेत. परंतू ते वेगवेगळे फायदे देतात.

बीएसएनएलच्या 299  रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांती वैधता मिळते. दररोज तीन जीबी डेटा दिला जातो. एकूण या प्लॅनमध्ये महिन्याला 90 जीबी डेटा दिला जातो.

डेली लिमिट जसे संपते तसे इंटरनेट स्पीड 80 केबीपीएस होतो. या शिवाय प्रत्येक नेटवर्कवर कॉलिंगही करता येते. दररोज 100 एसएमएस मोफत दिले जातात.

एअरटेल आणि जिओ एवढ्याच किंमतीमध्ये कमी डेटा देतात. 299 च्या पॅकमध्ये एअरटेल 1. 5 जीबी डेटा देतं. तर जिओ 299 2 जीबी डेटा देतं.

बीएसएलचा आणखी एक 19 चा नवा प्लॅन लाँच करण्याता आलाय. याची वैधता 30 दिवसाची असेल. हा नवीन रिचार्ज पॅक आहे सर्वात स्वस्त प्लॅन जे ग्राहकांना त्यांचा मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवण्यास मदत करेल.

BSNL 19 रु चा फायदा असा आहे की BSNL च्या या प्लॅनची ​​वैधता 30 दिवस आहे. त्याला VoiceRateCutter_19 म्हणतात. ही योजना ऑन-नेट आणि ऑफ-नेट कॉलची किंमत 20 पैसे प्रति मिनिट कमी करतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

भगवी शाल आणि औक्षणासोबत फडणवीसांचं शिवतीर्थावर स्वागत, पाहा फोटो 

‘… त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते, बिचारे मुख्यमंत्री’; सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरेंना दगा देणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या आधी ‘या’ बंडखोर आमदाराचं नाव, शिवसेनेचा खुलासा

‘शरद पवारांवर आरोप करून केसरकरांनी स्वत:च्याच बनियनमध्ये खळबळ माजवली’, शिवसेनेचा घणाघात

ललित मोदीसोबतच्या नात्यामुळे सुष्मिता सेन पुन्हा चर्चेत, दोघांची संपत्ती ऐकून थक्क व्हाल