चालाकी करत भर लग्नात मेहुणीनेच मारला चान्स, पाहा व्हिडीओ

मुंबई | कोरोनाच्या काळापासून अनेक मुला-मुलींची लग्ना झाली असल्याचं आपल्या कानावर पडलं असेल. हल्ली तर लग्न हा देखील एक ट्रेन्ड झाला असल्यासारख वाटत आहे.

इंस्ट्राग्राम या सोशल मीडियावर प्लॅटफोर्मवरही रिल्सचा ट्रेन्ड निघाला आहे. त्यावर अनेकजण आपले व्हिडीओ पोस्ट करत असतात. यामध्ये लग्नातलेही बरेचसे व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ खूपच मजेशीर असतात.

अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्याला माहित आहे की, लग्न म्हटलं की, त्यामध्ये नाच-गाण आणि आणखिण बऱ्याच गमतीजमती या आल्याच. विशेष म्हणजे लग्नात काही परंपरा अशा असतात की, त्या करताना खूप खेळीमेळीचं वातावरण होऊन जातं.

व्हायरल झालेला व्हिडीओ हा एक लग्नातील असल्याचं दिसून येत असून, त्यामध्ये महुणीने आपल्या जिजूंची चांगली जिरवली असल्याचं पाहायला मिळतं आहे. एका ठिकाणी त्या लग्नातील नवरा-नवरी एक विधीसाठी उभे असतात.

ती विधी पार पाडत असताना, नवरदेव आपल्या पायातील बूट बाजूला काढून ठेवत असतो. ती बूट त्याचा मित्र उचलणारच तेवढ्यात त्या नवरदेवाच्या मागुन कोणालाही चाहूल न लागता. त्या नवरदेवाची मेहुणी येते आणि सावधपणे ते बूट उचलून घेऊन जाते.

तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिलं असून, त्यातील काही लोकांनी या व्हिडीओला कमेंट देखील केलं असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/reel/CTCX8ApjFTI/?utm_source=ig_embed&ig_rid=c77e1f78-e29c-45a8-9fe2-2bf981562539

महत्वाच्या बातम्या-

बड्डेची कॅन्डल विझवताना ‘या’ अभिनेत्रीच्या केसांना लागली आग अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! आता म्हैशीही करू लागल्यात स्टंट, पाहा व्हायरल व्हिडीओ

काय सांगता! चक्क 95 वर्षांची आजी चालवतीय चारचाकी गाडी, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क लस घेताना 20 वर्षाचा तरूण लहान मुलांसारखा रडतोय, पाहा मजेशीर व्हिडीओ

कौतुकास्पद! माणसाने तहानलेल्या कुत्र्याची ‘या’ प्रकारे भागवली तहान, पाहा व्हिडीओ