धक्कादायक! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘या’ बालकलाकाराला जीवे मा.रण्याची धमकी

मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेने नुकताच 3000 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोनामुळे जंगी सेलिब्रेशन करता आले नसले तरी एका लहानशा सोहळ्याचे आयोजन सेटवर करण्यात आले होते.

या मालिकेमध्ये गोगीची भूमिका साकारणारा समय शहा सध्या मोठ्या अडचणीमध्ये आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या समय शाहला काही गुं.डांनी जीवे मा.रण्याची ध.मकी दिली आहे. काही दिवसांपूर्वी देखील त्याला दोन वेळा ध.मकी देण्यात आली आहे.

याप्रकरणी त्याने बोरीवली पोलीस ठाण्यात त.क्रार दाखल केली असून काही गुं.ड सतत जीवे मा.रण्याची ध.मकी देत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. शिवाय त्याने सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना दिले आहेत. सध्या हे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे गुं.ड त्याच्या बिल्डिंगखाली उभं राहून त्याला शि.वीगाळ करतात. शिवाय त्याला जीवे मा.रण्याची धमकी देखील देतात. एक दिवस या गु.डांनी त्याला थांबवलं आणि शि.विगाळ करू लागले. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन केल्यानंतर गुं.डांनी तेथून पळ काढला आणि तुला पाहून घेऊ, अशी ध.मकी देखील दिली.

यासंबंधीत त्यानं सोशल मीडियावर एक स्टोरी देखील शेअर केली होती. दोन दिवसांपूर्वी एक इसम माझ्या बिल्डिंगखाली आला आणि मला त्रा.स देवू लागला. मला काहीच माहित नाही तो असं का करत आहे. मला त्रास देण्यामागे त्याचा काय उद्देश आहे? एवढचं नाही तर त्याने मला जीवे मा.रण्याची ध.मकी देखील दिली आहे, असं त्याने या स्टोरीमध्ये म्हटलं होतं.

तसेच माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यासोबत मी ही माहिती शेअर करत आहे. कारण हे माझ्यासाठी आणि कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे, असं तो स्टोरीमध्ये म्हणाला आहे. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

समय शाहने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या घटनेविषयी सविस्तर सांगितले आहे. त्याच्या या पोस्टनुसार 27 ऑक्टोबरला त्याच्या मुंबईच्या घरी येऊन काही लोकांनी त्याला ध.मकावले होते.

दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे समयला अशी ध.मकी मिळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही 3 वेळा त्याला अशाच प्रकारची ध.मकी देण्यात आली होती. सतत जीवे मा.रण्याच्या ध.मक्या येत असल्याने केवळ त्याचे कुटुंबीयच नाही तर त्याचे चाहतेही देखील हैराण झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘से.क्स केल्यानंतरच तुला…’; दंगल चित्रपटातील ‘या’ बड्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! ‘या’ व्यक्तीने मुंबई पोलिसांवर धक्कादायक आरोप करत केला मोठा दावा

पब्जी लव्हर्ससाठी मोठी बातमी! भारत सरकारने पब्जी विषयी घेतला महत्वाचा निर्णय

सुशांत प्रकरणी एनसीबीचा धक्कादायक खुलासा! सुशांतच्या मृ.त्यूशी ‘या’ व्यक्तीचा संबंध असू शकतो

मुंबई इंडियन्सच्या टीमसह समर्थकांना मोठा झटका! मुंबईची टीम प्ले ऑफमध्ये नाही?