अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ; सरकारची मोठी घोषणा!

मुंबई | अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. ठाकरे सरकारने हा निर्णय घेऊन पीडित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

जुलै ते ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे पीकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ही महत्त्वाची घोषणा केली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने हा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे. जुलै ते ऑगस्ट 2019 राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत पाण्यागेलं होतं. त्याच शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

दरम्यान, आज शेतकऱ्यांसाठी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??- बच्चू कडू

-निवडणूक आयोगाचा मनसेला दणका; धाडली राज ठाकरेंना नोटीस

-जनता जे करते, ते योग्यच असतं; दिल्लीच्या निकालावर प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

-साकळाईसाठी खा. सुजय विखेंनी घेतली जयंत पाटलांची भेट

ठाकरे सरकारच्या शपथविधीवर नेमका किती कोटींचा खर्च??; अधिकारी माहिती लपवतायेत?