वऱ्हाडी मंडळी सोडून स्वत:च्याच लग्नात नवरीनेच घातला धिंगाणा, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | जवळजवळ आता दोन वर्ष होतील कोरोना संसर्ग रोगाने सर्वांना नको-नकोस केलं आहे. आपण पाहिलं असेल की, या कोरोना काळात प्रमाणापेक्षा जास्त मुला-मुलींची लग्न झाली.

हल्ली असं वाटतं आहे की, इतर गोष्टींसोबत लग्न हा देखील एक ट्रेन्ड बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे लग्नातील असतात.

अशातच सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क नवरी आपल्या स्वत:च्या लग्नात खूप धिंगाणा घालत असल्याचं पाहायला मिळतं आहे. नवरीचं हे असलं भलतंच रूप पाहून त्या नवरी मुलीचा होणारा नवरदेवालाही धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे.

ती नवरी मुलगी आणि तिच्या तीन-चार मैत्रिणी मिळून जोर-जोरात नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्यामधील कोणालाच त्याच्या आजूबाजूला असलेल्या माणसांच भान नसल्याचंही समजतं आहे. त्या आपल्या नादात मोठ-मोठ्यानी गाणी लावून नाचत आहे.

त्यांच्या हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंच जवळजवळ हजारो लोकांनी लाईक केलं असून, अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CTmnBq3load/?utm_source=ig_embed&ig_rid=838e8c17-d45c-447b-ac34-b005626644e9

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता ! चक्क वाघ ‘या’ प्राण्यासमोर झाला ‘भित्रा भागोबा’, पाहा व्हिडीओ

चवताळेली मगर आली तरूणावर धावून अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क भर मंडपातच नवरीला पाहून नवरदेव लागला ढसाढसा रडायला, पाहा व्हिडीओ

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ आईने पोटच्या मुलाला मरणाच्या दारातून वाचवलं, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चालाकी करत भर लग्नात मेहुणीनेच मारला चान्स, पाहा व्हिडीओ