काय सांगता ! चक्क वाघ ‘या’ प्राण्यासमोर झाला ‘भित्रा भागोबा’, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | काही लोकांना अनेक प्राणी आवडतात. त्यांच्याविषयी जाणून घ्यायचा, वेगवेगळ्या प्रजातींविषयी माहिती काढायची असे अनेक छंद लोकांमध्ये असतात. तसेट काही लोकांना तर आपल्या घरामध्ये एखादा पाळीव प्राणी पाळायचाही खूप शौक असतो.

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हाणामारीचे असतात. तर कधी त्यामध्ये जंगलामधील प्राण्यांचेही असतात.

आपल्याला माहित आहे की, वाघ हा एक असा प्राणी आहे की, त्यानी एक डरकाळी फोडली तर सगळे प्राणी आपला जीव वाचवत पळत सुटतात. तसेच वाघाने एखाद्याची शिकार करायची ठरवली की, त्या प्राण्याचा लचका तोडल्याशिवाय तो शांत बसत नाही.

तुम्ही याआधी कधी एका वाघाला दुसऱ्या कोणत्या प्राण्याच्यापुढे मान खाली घालताना पाहिलं आहे का?. नसेल पाहिलं तर सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.

या व्हिडीओमध्ये एक वाघ एका लॉकअपमध्ये बंद असल्याचं दिसतं आहे आणि त्याला भेटण्यासाठी त्या ठिकाणी एक मांजर आलं असल्याचंही पाहायला मिळतं आहे, मांजर आलं असल्याचं पाहून लॉकअपमधील वाघ त्याच्या जवळ येतो. पण तेवढ्यातच मांजर त्याला डोळे वटारती आणि दम भरल्यासारखं करती.

हे पाहून भला-मोठा वाघ तिला घाबरून मागे सरकतो. वाघाचं हे असं रूप पाहून अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ एक यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं समजतं आहे.

https://www.instagram.com/reel/CTe1DjmigCJ/?utm_source=ig_embed&ig_rid=7501f411-8c5a-49a1-bc5d-91ef33620a91

महत्वाच्या बातम्या-

चवताळेली मगर आली तरूणावर धावून अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क भर मंडपातच नवरीला पाहून नवरदेव लागला ढसाढसा रडायला, पाहा व्हिडीओ

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ आईने पोटच्या मुलाला मरणाच्या दारातून वाचवलं, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चालाकी करत भर लग्नात मेहुणीनेच मारला चान्स, पाहा व्हिडीओ

बड्डेची कॅन्डल विझवताना ‘या’ अभिनेत्रीच्या केसांना लागली आग अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ