जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि वाढवा रोगप्रतिकार शक्ती

गेल्या वर्षाभरापासून कोरोना संसर्ग रोगाने थैमान घातला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. पंरतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.

हा विषाणू शरिरात गेल्यावर त्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकार शक्तीवर होत आहे. त्यामुळे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेऊ लागली आहे. योगासने, व्यायाम, नियमित आहार घेणे याकडे काळजी पूर्वक लक्ष देऊ लागले आहेत.

परंतू एवढं करूनही आपल्या रोजच्या सवयींमुळे या सगळ्यावर पाणी भिरू शकते. तर आज आम्ही तुम्हाला असे पदार्थांविषयी माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

कोरोनाच्या या महामारीचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असणं खूप गरजेचं आहे. खडी साखर आणि कडुलिंब या दोन पदार्थांच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकार शक्ती हामखास वाढण्यास मदत होईल. त्यामध्ये आता चांगलाच कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्याने शिरिरास खूपच फायदेशीर आहे.

कडुलिंबांच्या पानांमध्ये अँटी मायक्रोबियल, अँटी व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडेंट हे घटक असतात. हे सर्व घटक आपल्या शरिराची रोगप्रितिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच या सर्व घटक आपल्या शरिरातील पाचकप्रणालीसाठीही खूप फायदेशीर आहेत.

कडुलिंबांच्या पानांचे दररोज सेवन केल्याने आपल्या शरिरातील सर्व जंतू नाहिसे होतात. त्याचप्रमाणे आतड्यांमधील जंतू नष्ट होऊन आतड्यांचे कार्य सुरळीत पार पडण्यास मदत होते.

रिफाईंड सारखेपेक्षा आधिक गोड असलेली म्हणजेस त्यावर जास्त क्रिया न केलेली साखर आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. दररोज खडी साखरेचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच आयुर्वेदातील अनेक औषधांमुध्ये खडी साखरेचा वापर केला आहे.

त्यामुळे सर्दी, जुनाट खोकला, घशातील खवखव, कफ विकार, तोंडातील रोगजंतू, माणसिक ताण, तोंडाची दुर्गंधी, मूळव्याध अशा अनेक आजांवर खडी साखर हे रामबाण उपाय मानलं जातं. त्याहून उत्तम म्हणजे जर तुम्ही कडुलिंबाचं पान आणि खडी साखर एकत्र खात असाल, तर तुम्हाला खूप आरोग्यदायी फायदे मिळतील. त्याचबरोबर रोगप्रितिकार शक्तीही वाढेल.

महत्वाच्या बातम्या-

रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत असलेली रुग्णवाहिका ट्राफिकमध्ये…

4 वर्षाचा असताना आई गेली अन् वडिलांनी…., अशा प्रकारे…

कौतुकास्पद! कोरोनाकाळात पैसे नसल्याल्यांची ‘ती’…

मास्क नाही घातलं म्हणून पोलिसांनी जोडप्याला आडवलं तर बाई…

कौतुकास्पद! तहानलेल्या माकडाची अशापद्धतीने तहान भागवली, पाहा…