‘गंदी बात’ सारख्या वेबसीरीजमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री व माॅडेल गेहना विशिष्ठ सध्या भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिला नुकतीच क्रा.ईम पेट्रोल ब्रॅच सेलनं अ.टक केली आहे. मुंबई पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहनाला आज मुंबई को.र्टात हजर करण्यात येईल.
गेहनावर एका वेबसाईटवर अॅ.डल्ट व्हिडिओ पोस्ट करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यांसंबंधीत तिला अ.टक करण्यात आली आहे. वाद विवाद गेहनासाठी काही नवीन गोष्ट नाही. ती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेली पाहायला मिळते. मात्र यावेळी तिला याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे.
View this post on Instagram
शुक्रवारी गुन्हे शाखेच्या पाॅपर्टी सेलच्या अधिकाऱ्यानॆ सांगितलं की, माढ येथील बंगल्यात छापा टाकल्यानंतर एक महिला फोटोग्राफर, दोन पुरुष अभिनेते, एक लाईट मॅन आणि एक ग्राफिक डिझायनर यांना अ.टक करण्यात आली आहे. यांना अ.श्लील व्हिडिओ शूट करताना पकडण्यात आलं.
View this post on Instagram
घटनास्थळी लॅपटाॅप, कॅमेरा, सहा मोबाईल फोन, मेमरी कार्ड जप्त करण्यात आलं. जप्त केलेल्या सामानाची किंमत जवळपास 5.68 लाख रुपये आहे. त्याचबरोबर आ.रोपींच्या खात्यातील पैसेदेखील जप्त करण्यात आली आहे.
View this post on Instagram
गेहनाचं मुळ नाव वंदना तिवारी आहे. तिचा जन्म छत्तीसगड मधील चिमरी गावामध्ये झाला आहे. गेहना विशिष्ठ मिस आशिया बि.किनीची विजेती राहिलेली आहे. तिला पहिल्या पासून अभिनयामध्ये रुची होती.
View this post on Instagram
गेहनानं बऱ्याच हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं 87 अ.श्लील व्हिडिओ बनवून आपल्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. या व्हिडिओंना पाहण्यासाठी याची सदस्यता तुम्हाला अनिवार्य असते. चॅनेलची सदस्यता घेतलेल्या व्यक्तींना 2000 रुपये भरावे लागतात.
View this post on Instagram
2020 मध्ये गेहना जास्त चर्चेत आली होती. तिचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये तिनं तिच्या कमरेच्या खाली तिरंगा घातलेला पाहायला मिळाला. यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
महत्वाच्या बातम्या –
बिबट्यानं मगरीला जबड्यात धरून खेचत पाण्याबाहेर आणलं, शेवटी…; ‘हा’ व्हिडीओ तुफान व्हायरल
जाणून घ्या मनुका खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे
याच महिन्यात लाँच होणार मारुतीची ही बेस्ट सेलिंग कार; केलेत हे महत्त्वाचे बदल!
‘हा’ व्यवसाय सुरु करा, दरमहा 70 हजार कमवा; सरकारही करतंय मदत!
मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज… आता रात्री उशिरापर्यंत बसता येणार!