जेनेलियाने शेअर केला बेडरूम मधील ‘तो’ व्हिडीओ, चाहते घायाळ

मुंबई |  अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा यांच्या जोडीला आज कोण ओळखत नाही. हे दोघे आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण सोशल मिडीयावरून चाहत्यांबर शेअर करत असतात. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाची जोडी बॉलीवूड मधील  बेस्ट जोडी मानली जाते.

सोशल मिडीयावर या दोघांचे खूप जास्त फॅन फॉलोवींग आहे. बॉलीवूड मधील ही कूल जोडी सोशल मिडीयावर सतत काही न काही शेअर करत असते. अशातच आता जेनेलिया डिसूझाने सोशल मिडीयावर ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये जेनेलिया लाल ड्रेसमध्ये दिसत आहे. जेनेलियाचा हा लूक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. व्हिडीओमध्ये जेनेलिया बेडवर डान्स करताना दिसत आहे. ‘लंदन ठुमकदा’ या गाण्यावर जेनेलिया धमाल डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओतील जेनेलियाचे एक्सप्रेशन चाहत्यांना घायाळ करणारे आहेत. अवघ्या काही तासांमध्येच हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. जेनेलियाच्या हटके अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या व्हिडीओसोबत जेनेलियाने लाल ड्रेसवरचे दोन फोटो देखील शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोजमध्ये जेनेलिया खूप सुंदर दिसत आहे. जेनेलियाच्या या फोटोजला देखील चाहते भरभरून प्रेम देत आहेत.

दरम्यान, ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली होती. यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. 2012 मध्ये रितेश आणि जेनेलियाने लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नाची खूप जास्त चर्चा झाली होती. कारण जेनेलिया ख्रिश्चन तर रितेश हिंदू आहे.

हैदराबाद विमानतळावर हे दोघे पहिल्यांदा भेटले होते. जेनेलियाने रितेशला लग्नासाठी होकार द्यायला तब्बल 8 वर्ष लावली होती. बॉलीवूड मधील या कूल जोडीची प्रेमकहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

महत्वाच्या बातम्या –

…..म्हणून बाथरुममध्ये हृदयविका.राच्या झट.क्यांची प्रकरणं येत आहेत समोर, जाणून घ्या

टिकटाॅक युजर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात टिकटाॅकच पुन्हा कमबॅक?

मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे दर स्थिरावले, वाचा आजचे दर

सारखं सारखं माहेरी जाणाऱ्या पत्नीला न्या.यालयाचा द.णका, दिला मोठा निर्णय!

पॉ.र्न पाहत असाल तर वेळीच व्हा सावधान, आता अशा प्रकारे पो.लिसांना मिळणार टीप