…..म्हणून बाथरुममध्ये हृदयविका.राच्या झट.क्यांची प्रकरणं येत आहेत समोर, जाणून घ्या

खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बऱ्याच व्यक्ती वेगवेगळ्यां आजारांना बळी पडतात, त्यातील काही सवयी आपल्या आरोग्याला घा.तक ठरतात. या रोगांपैकी एक म्हणजे हृदयविका.राचा झ.टका. ज्याने केवळ वृद्धानांच नव्हे तर 30 वर्षांपर्यंतच्या लोकांना देखील विळख्यात पकडले आहे.

हृदयविका.राचा झ.टका हा सध्याच्या काळातील सर्वात गं.भीर आजार आहे. हृदयविका.राच्या झ.टक्याने काही क्षणांत कोणतीही व्यक्ती आपला जीव गमवू शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये लोक बाथरुममध्ये हृदयविकाराच्या झ.टक्याने आपले आयुष्य गमवावे लागते. परुंतू तुम्हाला माहीत आहे का की, बाथरुममध्ये हृदयविका.राच्या झ.टक्यामागील कारण काय असू शकते?

बाथरुममध्ये हृदयविका.राचा झ.टका येण्याची कारणे-

1. आंघोळ करताना रक्तदाबाच्या घटनेत वाढ होणे

2. वारंवार आंघोळ करताना आपल्या शरीराला रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

3. अचानक गरम किंवा थंड पाण्याखाली जाणे.

4. अंघोळ करताना अगोदर डोक्यावर पाणी घेणे, त्यामुळे देखील हृदयविका.राचा झ.टका येऊ शकतो.

5. आपले अंग कोरडे करताना दाब निर्माण करणे.

6. बऱ्याचवेळ आपण अवघड जागी दोघं पायांवर बसून असतो, त्यामुळे देखील त्रा.स होऊ शकतो.

7. अधिक वेळ बाथटबमध्ये घालवणे.

अशा बऱ्याच गोष्टी आपल्या हृदय गतीवर परिणाम करतात. ज्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांवरील दाब वाढतो आणि रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयविका.राचा झ.टका येण्याची शक्यता वाढते.

शौचालयाचा दबाव देखील धो.कादायक सिद्ध होतो. शौचालयाच्या आसनावर बसून किंवा सामान्य भारतीय घरांमध्ये शौचालयाचा वापर करताना लोकांना जास्त दबाव किंवा जास्त काळ बसणे आवश्यक असते, ज्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होतो.

यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांनाच परिणाम होत नाही तर रक्तप्रवाहातही बाधा येते. ज्यामुळे लोकांना वारंवार लोकांना बाथरुममध्ये हृदयविका.राचा झ.टका येतो. तज्ज्ञांच्या मते, अंघोळ करताना लोकांनी सर्वप्रथम स्वता:च्या तळव्यावर पाणी ओतले पाहिजे, त्यानंतरच डोके आणि बाकी शरीर हळूहळू ओले केले पाहिजे.

जेव्हा डोक्यावर थेट पाणी असते तेव्हा रक्तदाब थेटपणे प्रभावित होतो. ज्यामुळे केवळ हृदयविका.राचा झ.टकाच नाही तर आपल्यासाठी प्रा.णघा.तक देखील सिद्ध होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या –

टिकटाॅक युजर्ससाठी आनंदाची बातमी, भारतात टिकटाॅकच पुन्हा कमबॅक?

मोठ्या घसरणीनंतर अखेर सोन्याचे दर स्थिरावले, वाचा आजचे दर

सारखं सारखं माहेरी जाणाऱ्या पत्नीला न्या.यालयाचा द.णका, दिला मोठा निर्णय!

पॉ.र्न पाहत असाल तर वेळीच व्हा सावधान, आता अशा प्रकारे पो.लिसांना मिळणार टीप

आता ‘या’ मुलाच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडिओ