आता गॅ.स सि.लेंडर बुक करणं झालं अगदी सोप्प, बुकिंगसाठी द्या फक्त एक मिस्ड कॉल

नवी दिल्ली | देशभरात करोडो लोकांच्या घरामध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी एल.पी.जी सिलेंड.रचा वापर केला जातो. मात्र, अलीकडे याच गॅ.स सिलिंड.रचे भा.व ग.गनाला भि.डले आहेत. यामुळे गॅ.स सिलिंड.र ख.रेदी करणे सामान्य लोकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे.

गॅ.स सिलिंड.र खरेदी करण्यापूर्वी त्याचं बुकिंग करणं सर्वांना बं.धनकारक आहे. आता इंडेन गॅ.सने ग्राहकांच्या सोयीसाठी ही बुकिंग करण्याची पद्धत अगदी सोपी केली आहे. इंडेन  गॅ.सच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच याबद्दल माहिती दिली आहे.

इंडेन गॅ.सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारीपासून  इंडेन गॅ.सचे ग्राहक केवळ एक मिस्ड कॉल देवून गॅ.स बुक करू शकतात. तसेच नवीन कनेक्शन घ्यायचं असल्यास देखील केवळ एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.

यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरचा वापर करावा लागेल. गॅ.स बुक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून 8454955555 या नंबरवर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. देशातील कोणत्याही भागातील ग्राहक या नंबरवर मिस्ड कॉल देवून गॅ.स बुक करू शकतात.

दरम्यान, सरकारने हळूहळू गॅ.स सिलेंड.रचे अनुदा.न देणं बंद केलं आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांना चांगलाच आ.र्थिक फ.टका बसणार आहे.

एकीकडे सि.लेंडरचा का.ळा बा.जार मोठ्या प्रमाणात होत आहे. तर दुसरीकडे सरकारने अनुदा.न बंद करत नागरिकांच्या खिशाला का.त्री लावायला सुरुवात केली आहे. एप्रिल 2020 मध्ये एका घरगुती सि.लेंडरसाठी ग्राहकांना 789.50 रुपये मोजावे लागायचे. यावेळी नागरिकांना 199.10 रुपये अनुदा.न दिले जायचे.

मात्र, आता नागरिकांना अनुदा.न म्हणून केवळ 40 ते 10 पैसे मिळतात. गॅ.स सिलेंड.रचे अनुदा.न हे आतंरराष्ट्रीय पातळीवरील किंमतीवर अवलंबून असतं. गेल्या काही दिवसांमध्ये आंतराष्ट्रीय पातळीवर गॅ.सचे भाव वाढल्याने अनुदा.न कमी झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकरी आं.दोलन आणखी भ.डकण्याची शक्यता! संजय राऊतांचं मोठं पाऊल

बजेटचा सोन्यावर परिणाम; सोनं इतक्या रुपयांनी घसरलं!

तुम्हीही सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? अर्थमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; नक्की वाचा

फडणवीस-राऊतांच्या गळाभेटीवर चंद्रकांत पाटलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले…

31 मार्चपर्यंत केवायसी करा अन्यथा तुमचे बँक खाते देखील होईल बंद, ‘या’ बँकेचे ग्राहकांना आवाहन