मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.
बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. तर आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये हल्ली चांगलीच मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
काल म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 290 रूपये होता. तर आच त्यामध्ये 10 रूपयाची वाढ झाली असून, आज 14 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47 हजार 300 रूपये झाला आहे.
तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 62 हजार 100 रूपये होता. मात्र आज चांदी 400 रूपयांनी वाढली असून, आज चांदीचा प्रति किलोचा भाव 60 हजार 500 रूपये झाला असल्याचं समजतं आहे.
तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 47 हजार 810 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 62 हजार 500 इतका आहे.
महत्वाच्या बातम्या-
वर्मावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला, म्हणाले…
आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका- चित्रा वाघ
काय सांगता! एकटा कुत्रा चक्क दोन-तीन वाघांना भिडला, पाहा व्हिडीओ
“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ