‘मीच माझ्या रूपाचा राजा’; म्हणत कुत्रा आरशात बघून करतोय नखरे, पाहा Viral व्हिडीओ

नवी दिल्ली | आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही प्रेरणा देणारे, पाहिल्यावर लगेचंच हृदयाला स्पर्श करून जाणारे असता

आपण सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये माकडाचे, मांजरीचे असे अनेक प्रकारच्या प्राणांचे व्हिडीओ पाहिले असतील. तसेच आपल्याला माहित आहे की, अनेक मुली आपले चेहऱ्यावरील हावभाव बदलत व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर करत असतात.

मुली कोणत्या कार्यक्रमात नाहीतर कोणत्याही किरकोळ समारंभात जायचं असेल तरीही आवरायला खूप वेळ लावतात. तासंतास आरशासमोर उभ्या असतात. परंतू काय तुम्ही या आधी कोणत्या प्राण्याला आरशात पाहून लाजताना पाहिलं आहे का?.

नसेल पाहिला तर बघा, सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक कुत्रा आरशामध्ये पाहून नखरे करत आहे. त्याचे हे नखरे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका मैदानामध्ये एक कुत्रा काही तरी खात आहे. तो कुत्रा ज्या ठिकाणी उभा राहिला आहे. त्याचसमोरच एक आरसा ठेवला असल्याचं दिसून येतं आहे. खाता-खाता त्याची नजर त्या आरशाकडे जाते आणि त्यामध्ये त्याला स्वत: चा चेहरा दिसतो.

सुरूवातीला ते त्या समजतं नाही, त्यामुळे तो तिथून निघून जातो. पुन्हा काही वेळानंतर परत त्या आरशा सोमोर येऊन थांबतो. मात्र यावेळी तो त्याच्या एका साथीरालाही म्हणजेच दुसऱ्या एका कुत्र्याला घेऊन येतो. तो पुन्हा त्या आरशामध्ये आपण जसं करतोय, तसंच तो आरशातील कुत्रा करत असल्यामुळे त्याला काहीच समजत नाही.

त्यानंतर त्याला वाटतं तो दुसरा कुत्राच आहे आणि तो त्या आरशातील कुत्र्याकडे पाहून भुंकायला लागतो. कुत्र्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या व्हिडीओला लाईकही केलं आहे.

https://www.instagram.com/p/CSZloMDFGUk/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

महत्वाच्या बातम्या-

काय सांगता! चक्क बिबट्याने ‘या’ प्राण्यासमोर घेतली माघार, पाहा व्हिडीओ

‘हा’ व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी केले काही सवाल, पाहा व्हिडीओ

चक्क नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरूण अन्…, पाहा व्हिडीओ

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर, म्हणाली…

एकावं ते नवलंच! चक्क कुत्र्यानं केलं वृक्षारोपण, पाहा व्हायरल व्हिडीओ