“तिची सगळी मतं मला पटत नाहीत, माझी अपेक्षा असते तिनं राजकीय पोस्ट करु नये”

मुंबई | आज एबीपी माझाच्या महाकट्टा कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांत्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ट्रोलिंग पाहिल्यावर तुम्हाला वाईट वाटतं का?, असा सवाल अमृता फडणवीस यांनी विचारण्यात आला. त्यावर मला मजा येते. मला जेव्हा लो वाटतं त्यावेळी मी मिम्स पाहते, असं फडणवीस म्हणाल्या आहेत.

त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी विचारण्यात आलं. अमृता फडणवीसांनी राजकीय वक्तव्य करतात तुम्हाला काय वाटतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

तिची सगळी मतं मला पटत नाहीत, माझी अपेक्षा असते तिनं राजकीय पोस्ट करु नये, असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे. मात्र, तिला वाटतं तिने ती तिचा निर्णय घेते, असं देेवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

उर्फी जावेदचा टाॅपलेस वाॅक; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मोठी बातमी! रवींद्र जडेजाने सोडलं चेन्नईचं कर्णधारपद, आता…

“विलासरावांच्या पत्रावर मी न वाचताच सही केली अन् शरद पवार…”

प्रशांत किशोर यांचे सुर बदलले म्हणाले, “भाजपचा पराभव करायचा असेल तर…”

‘…म्हणून मी शिवसेना सोडतोय’; शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश