उर्फी जावेदचा टाॅपलेस वाॅक; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | सिनेमासृष्टीत आपल्या अभिनयानं कमी आणि इतर कारणानं प्रसिद्ध असणाऱ्यांची कमी नाही. काही ना काही करून प्रसिद्ध होणाऱ्या अनेकजणांना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळतच असते.

सातत्यानं चित्र विचित्र कपड्यांवरून आणि आगळ्या-वेगळ्या अंदाजांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री म्हणून उर्फी जावेदला ओळखलं जातं.

अशातच आता उर्फीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यात ती हिरवळीवर टाॅपलेस वाॅक करताना दिसत आहे. निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये पाठीवर मोकळे केस सोडून उर्फी चालताना दिसते.

उर्फीला तिच्या कपड्यांवरून अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. आता उर्फीला तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळं ट्रोल करण्यात येत आहे.

दरम्यान, सर्वांना ती टाॅपलेस असल्याचं वाटतं पण ती जेव्हा मागे पलटते तेव्हा तिने इनरवेअर घातल्याचं पहायला मिळालं आहे. We making the noise ! असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! रवींद्र जडेजाने सोडलं चेन्नईचं कर्णधारपद, आता…

“विलासरावांच्या पत्रावर मी न वाचताच सही केली अन् शरद पवार…”

प्रशांत किशोर यांचे सुर बदलले म्हणाले, “भाजपचा पराभव करायचा असेल तर…”

‘…म्हणून मी शिवसेना सोडतोय’; शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

“बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”