“मला विद्या बालनसोबत ‘तो’ हाॅट सीन करायचाय”, अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई | बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी शर्लिन चोप्रा ही एक आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही तिच्या बोल्ड फोटोज आणि व्हिडिओजमुळे नेहमीच चर्चेत असते.

शर्लिन चोप्राने जास्त हिट चित्रपट केलेले नाहीत. तरीही ती तिच्या फॅशनमुळे आणि वक्तव्यांमळे सतत चर्चेत असते. त्यामुळे ती अनेकदा चर्चेत देखील राहिली आहे.

काही दिवसांपूर्वी सध्या देशात सुरू असलेल्या हिजाब वादावर बोलताना शर्लिनने काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा बोल्ड वक्तव्य केलंय.

शर्लिन चोप्रा सतत ट्विट करत असते. ती बिग बॉस 3 मध्ये देखील खूप चर्चेत होती. अशातच बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसोबत ऑन-स्क्रीन रोमान्स करायचा आहे, असं शर्लिनने म्हटलं आहे.

विद्या बालन मला खूप आवडते. मला तिच्यासोबत इंटिमेट सीन द्यायला आवडेल. तिने माझं ऐकावं. तुझ्या पतीपेक्षा जास्त काळजी मी तुझी घेईन, असंही शर्लिननं म्हटलंय.

शर्लिन चोप्राने बाथरूममध्ये कॅमेरा बसवण्याची मागणी बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनच्या दरम्यान केली होती. बाथरूममध्ये कॅमेऱ्यासमोर मला अंघोळ करायला आवडेल, असंही तिने सांगितलं होतं.

शर्लिन चोप्राच्या या मागणी मान्य करण्यास निर्मात्यांनी नकार दिला होता. त्यामुळे तिला तीन आठवड्यात बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलं होतं.

बॉलिवूडशी संबंधित शर्लिन चोप्राने अनेक खुलासे केले आहेत. तिनं चित्रपट दिग्दर्शक साजिद खानबद्दल आश्चर्यचकित करणारा खुलासा केला होता.

दरम्यान, तिच्या या रोखठोक मतांमुळे ती सध्या खूपच चर्चेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता ती कंगनाच्या लाॅक अप शोमध्ये दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये…”; हिजाब वादात कंगना रणौतनची उडी

  “महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती अन्…”

  मास्क खरोखर बंद होणार?, अजित पवार यांनी दिली महत्त्वाची माहिती 

  विराट कोहलीलाही लागलं पुष्पाचं वेड, पाहा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ

  S.T Strike: एसटी संपाविषयी महत्त्वाची बातमी आली समोर