‘मी तर अडकेनच पण तुम्हा सर्वांनाही अडकवेन’; रिया चक्रवर्तीची ‘या’ व्यक्तिला धमकी

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यानं याप्रकरणानं एक वेगळंच वळण घेतलं आहे. सध्या ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसुद्धा याप्रकरणी तपास करत आहे. सुशांत सिंह राजपूतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच सुशांत प्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे.

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या मोबाईलमध्ये अं.मली पदार्थांविषयीचं चॅट आढळल्यानं एन.सीबीनं शौविक चक्रवर्ती आणि चक्रवर्ती कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याला अ.टक केली आहे. रियाचा भाऊ शौविकनं चौकशीदरम्यान रियाविरुद्ध कबुली दिल्यानं आता रियाच्या अ.टकेचीही शक्यता वर्तवली जात आहे. रियाच्या अ.टकेची चिन्ह दिसू लागल्यानं रियानं आता आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, रियाच्या प्रत्येक हालचालीवर एन.सीबीचं लक्ष आहे.

रिया चक्रवर्ती आणि स्मिता पारीख यांच्यामध्ये व्हाट्सअॅपवरून संभाषण झाल्याचं समोर आलं आहे. रिया चक्रवर्तीनं स्मिता पारीख हिला व्हाट्सअॅपवरून एक मेसेज केला आहे. मला जर अ.टक झाली तर मी अडकेनच पण तुम्हा सर्वांनाही मी अडकवेन, असा मेसेज रियानं स्मिता पारीख हिला केला आहे. स्मिता पारीख ही सुशांतला न्या.य मिळवून देण्यासाठी झटणाऱ्यांपैकी एक आहे.

एन.सीबीला तपासादरम्यान रियाविरुद्ध अनेक पुरावे मिळाले आहेत. शिवाय शौविकनं कबुलीज.बाबही दिला आहे. यामुळे रियाला अ.टक होणार हे आता निश्चित झालं आहे. रियाच्या अ.टकेची शक्यात जशी वाढत चालली आहे, तशा रियाच्या हालचालीही वाढल्या आहेत. तसेच याप्रकरणी आणखीही मोठे मोहरे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एन.सीबीच्या चौकशी दरम्यान शौविकनं रिया विरोधात जबाब दिला आहे. शौविकनं कबूल केलं आहे की, तो बहिण रिया चक्रवर्तीसाठी ड्र.ग्ज खरेदी करत होता. तसेच शौविक, रिया आणि सॅम्युअल बरोबरच याप्रकरणी आता श्रुती मोदी आणि जया सहा यांचही नाव येवू लागलं आहे.

शौविक अं.मली पदार्थ खरेदीसाठी रियाच्या क्रेडीट कार्डचा वापर करत होता, असंही शौविकनं चौकशीदरम्यान सांगितलं आहे. त्यामुळे आज रियाच्या चौकशीबरोबरच तिच्या अ.टकेची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझ्याकडे या व्यक्तीचे आणि एका महिलेचे नग्न फोटो होते’; भाजपमधील वाद चव्हाट्यावर

रिया चक्रवर्ती एनसीबीच्या रडारवर; भाऊ शौविकनेच दिली रियाविरुद्ध कबुली म्हणाला…

सुशांत प्रकरणी न्यायालयाची मोठी सुनावणी; ‘या’ दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी

सीबीआय टीम पुन्हा एकदा सुशांतच्या घरी; अधिकाऱ्यांनी केला ‘हा’ मोठा खुलासा

“…म्हणून नेहमी मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही”