लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाची माहिती समोर!

मुंबई | ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा झालेली नाहीये. गेल्या आठवडाभरापासून लता मंगेशकर या रूग्णालयामध्ये दाखल आहेत.

लता दीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, लताजी अजूनही आयसीयूमध्ये आहेत, तरीही लताजींना काळजीची गरज आहे. त्यामुळेच त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहेत.

कोरोनासोबत लता मंगेशकर यांनी न्यूमोनियाचाही लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना आणखीन काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

लताजी किती दिवसांत बऱ्या होतील हे सांगणे कठीण आहे. लोकांनी लताजी यांच्यासाठी प्रार्थना करावी, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

लता मंगेशकर यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.

दरम्यान, लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. ता मंगेशकर या सध्ये 92 वर्षाच्या  त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला होता. त्यां

महत्त्वाच्या बातम्या – 

शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण, या कारणामुळे खटला दाखल 

‘धोका अजून टळलेला नाही, Omicron नंतर…’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा 

“विराट मान उंच ठेव… तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलंय” 

‘तमाशा बनवलाय माझा’, ऐनवेळी तिकीट नाकारल्याने ढसा ढसा रडला ‘हा’ नेता, पाहा व्हिडीओ 

नोकरीची सुवर्णसंधी; दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी बातमी