Top news

एक समोर, एक शेजारी मगरींनी आडवला महिलेचा रस्ता त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

Photo Credit- You Tube/ViralHog

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही काही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही. आपण सोशल मीडियावर लहान पक्षु-पक्षांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूट असतात. तर काही खूपच ध.क्कादायक असतात.

अनेकदा आपण जंगलातील प्राण्याचे व्हिडीओ पाहतो. तर असाच एक जंगलातील प्राण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीड्यावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये मगरींना एका महिलेचा रस्ता आडवला असल्याचं दिसतं आहे. महिला सायकल चालवता-चालवता अचानक तिच्यासमोर समोरून एक आणि शेजारून एक अशा दोन मगरींनी तिचा रस्ता आडवला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

त्या महिलेनं मगरींना पाहायल्यानंतर तिच्या पाया खालची जमिन सरकली. ती जागच्या जागीच स्तब्ध झाली असल्याचं दिसतं आहे. ती महिला त्याच ठिकाणी आपली सायकल घेऊन शांत उभी राहिली. परंतू काही केल्या त्या मगरी जागच्या हालायचं नाव घेत नव्हत्या.

त्यानंतर काही वेळानी समोर असलेल्या मगरीने शेजारी पाणी असलेल्या डबक्यात उडी घेतली. तिच्या पाठोपाठ लगेचंच दुसरी मगरीही पाण्यात गेली. यानंतरही ति महिला त्याच ठिकाणी त्याच मगरींना पाहत राहिली. तीला पुढे जायचंही भान राहिलं नसल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे.

हा व्हिडीओ यु ट्यूब चॅनेलवरू शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओखाली ‘Cyclist Has a Close Encounter with Alligators’ असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावरचा काटा उभा राहतं आहे.

तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 20 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडीओला अनेक कमेंटही येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…

चक्क लांडग्याने सिंहाची शेपटी खेचली अन्…, पाहा व्हिडीओ

IPL 2021: पंजाब किंग्सचा आरसीबीवर दणदणीत विजय

कौतुकास्पद! वाॅकरशिवाय चालताही न येणारा ‘हा’…

‘तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…’…

IMPIMP