ऐकावं ते नवलंच! चक्क पुरूष करतोय बिकनी घालून पोल डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | अनेकदा सोशल मीडियावर डान्सचे अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काहीवेळा सालसा डान्सचे असतात, तर काही वेळा हिपहॉप डान्सचे असतात.

आपल्याला माहित आहे की, पॉल डान्स हा देखील एक डान्सचाच प्रकार आहे. यामध्ये महिला एक पॉल म्हणजेच खांबाला धरून डान्स करत असते. तसेच तिचा पोशाखही जरा हटके असतो. बऱ्याचदा पोल डान्स करणाऱ्या महिलांचा पोशाख हा बिकनीच असतो.

परंतू याआधी कधी एका पुरूषाला पोल डान्स करताना पाहिलं आहे का?, नसेल पाहिलं तर. सध्या याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक पुरूष चक्क पोल डान्स करत आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुलींसारखी बिकनीही घातली आहे. एक पुरूष भर रसत्यावर बिकनी घालून पोल डान्स करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्याचा हा अनोख्या अवतारातला पोल डान्स पाहण्यासाठी त्या ठिकाणी अनेक लोक जमली आहेत.

डान्स पाहायला थांबलेली लोक त्या व्यक्तीकडे पाहून खूप हसत आहे. तरी देखील त्याला काहीच फरक पडत नसल्याचं दिसून येतं असून, तो त्याचा पोल डान्स अगदी मनापासून एन्जॉय करत असल्याचंही पाहायला मिळतं आहे.

बिकनी घालून केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला असून, अनेक लोकांनी त्या व्यक्तीवर मजेशीर कमेट्स देखील केल्या असल्याचं पाहायला मिळतं आहे.

https://www.instagram.com/reel/CUK3bICl5yA/?utm_source=ig_embed&ig_rid=28219c26-ebe9-4a4f-8157-6d30829ad38b

महत्वाच्या बातम्या-

चवताळलेल्या हत्तीने बसला दिली टक्कर अन्…, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

डान्स करता-करता स्टंट करायला गेला अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

पैसै मागितल्यावर नवरदेवानं आपल्या मेहुणींना चांगलंच सुनावलं, पाहा व्हिडीओ

सेक्स करता-करता अचानक न्यूड अवस्थेतच गॅलरीतून गाडीवर कोसळली महिला अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

स्वत:च्याच लग्नात विधी सोडून नवरी करतीय ‘हे’ काम, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का