मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी अं. मली पदा.र्थांचा संबंध आढळल्यानं ना.र्कोटि.क्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. एन.सी.बीच्या टीमनं सुशांत प्रकरणी अं. मली पदा.र्थांचा व्यापार आणि सेवन या आरोपाखाली अनेकांना अ. टक केली आहे. तसेच काल एनसीबीनं सुशांतची ए.क्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडालाही अ. टक केली आहे.
आज दुपारी शौविक आणि सॅम्युअलला न्या. यालयासमोर हजर केलं होतं. यावेळी एन.सी.बीनं न्या.यालयाला शौविक आणि सॅम्युअलच्या को.ठडीची मागणी केली होती. यामुळे न्यायालयानं या दोघांना 9 सप्टेंबर पर्यंत को.ठडी सुनावली आहे. तसेच अं. मली पदार्थ प्रकरणात आणखीही काही जणांना अ. टक केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रिया आणि शौविकच्या मोबाईलमध्ये अं. मली पदार्थ संबंधित चॅ.ट सीबीआयच्या हाती लागलं होतं. यामुळे शुक्रवारी सकाळी एनसीबीनं शौविक आणि सॅम्युअलच्या घरी छापा टाकला होता. तपासादरम्यान शौविक आणि सॅम्युअलनं सुशांतला न. शेची सवय लावल्याचे पुरावे एनसीबीला मिळाले होते. यामुळे एनसीबीनं काल या दोघांना ताब्यात घेतलं आहे.
न्यायालयात हजर करण्यापूर्वी या दोघांनाही शीव रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. वैद्यकीय तपासणीनंतर शौविक आणि सॅम्युअलला न्यायालयासमोर हजार करण्यात आलं. तसेच याप्रकरणी रिया चक्रवर्तीच्याही अ. टकेची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, दुसरीकडे सीबीआयची टीम पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतच्या घरी दाखल झाली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास सीबीआय टीम सुशांतच्या वांद्रे येथील कार्टर रोडवरील माउंट ब्लॅक इमारतीतील सुशांतच्या घरी दाखल झाली आहे. यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
सुशांत राहत होता त्या ईमारतीतील लोकांची चौकशी केली जाणार आहे. इमारतीतील लोकांच्या चौकशीमुळे सुशांतप्रकरणी महत्वाची माहिती मिळू शकते. तसेच सुशांतच्या आ.त्म्ह.त्येचं पुन्हा एकदा नाट्य रुपांतर केलं जाणार आहे, अशी माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सीबीआय टीम पुन्हा एकदा सुशांतच्या घरी; अधिकाऱ्यांनी केला ‘हा’ मोठा खुलासा
“…म्हणून नेहमी मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही”
सुशांतप्रकरणी मोठी कारवाई ! बंगळुरूमधून ‘या’ बड्या अभिनेत्रीसह दोघांना अ. टक
सावधान! समोर आली कोरोनाची नवी लक्षणं; प्रत्येकालाच माहीत असायला हवीत
सुशांतप्रकरणी रियाचा भाऊ शौविक सोबतच सॅम्युअल मिरांडाही गजाआड, रिया चक्रवर्तीच्याही अट. केची शक्यता