कोणत्याही कंपनीचं ट्रॅक्टर अर्ध्या किंमतीत घेता येणार; सरकारने केली ‘ही’ घोषणा

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सध्या योजनांवर निधी खर्च करण्याचं काम करत आहे. अशातच आता केंद्र सरकारनं एक महत्त्वाची योजना आणली आहे.

देशातील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार योजनांच्या माध्यमातून सुविधा पुरवते. या सुविधांमुळं नागरिकांना आपल्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्याची संधी मिळते.

2014 ला मोदी सत्तेत आल्यापासून नवीन योजना जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. महिला, युवक, शेतकरी, कामगार, फेरीवाले, यांच्यासाठी योजना जाहीर केल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी एक खास योजना जाहीर केली आहे. ही केंद्र सरकारच्या प्रसिद्ध योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना या नावाने ट्रॅक्टर खरेदीसाठी योजना सरकारनं आणली आहे. शेतकरी कोणत्याही कंपनीचं ट्रॅक्टर अर्ध्या किंमतीत घेऊ शकतात. उर्वरित रक्कम सरकार भरणार आहे.

केंद्र सरकार या योजनअंतर्गत निम्मी रक्कम भरणार आहे. तर काही राज्य सरकार या योजनेत 25 ते 50 टक्के सुट देणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

ट्रॅक्टर घेण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेल्या नियमावलीनूसार अर्ज करणं गरजेचं आहे. या अर्जासोबत शेतकऱ्यांना आपलं ओळखपत्र, रेशन कार्ड, सातबारा इत्यादी कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. परिणामी या योजनेला अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस सरकारचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मॅचपूर्वी सेक्स केल्याने मला…’; ‘या’ प्रसिद्ध माजी खेळाडूचा मोठा खुलासा

पाकिस्तानी बाॅलरला राग अनावर! भर मैदानात खेळाडूच्या कानाखाली मारली; पाहा व्हिडीओ

“भाजप म्हणजे देशाच्या राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”

हर्षला होतोय भारतीसोबत लग्न केल्याचा पश्चाताप, म्हणाला…

थेंबे थेंबे तळे साचे! पोतंभर चिल्लर देऊन अखेर पठ्ठ्यानं स्कुटी घेतलीच; पाहा व्हिडीओ