“पत्नीनं सेक्ससाठी नकार दिला तर पुुरूषांकडे हे 4 पर्याय असू शकतात”

मुंबई | 82% भारतीय स्त्रिया त्यांच्या पतींना सेक्सबद्दल नाही म्हणू शकतात, अशी माहिती गेल्या आठवड्यात आलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतून समोर आलीये. यातील आकडेवाडी ही वेगवेगळी आहे.

उत्तर प्रदेशातील महिलांनीही शारीरिक संबंधांच्या बाबतीत इच्छा नसल्यास नवऱ्याला नकार द्यावा, अशी भूमिका स्पष्टपणे मांडली.

बिहारमधील 81% पेक्षा जास्त महिलांनी या विषयावर उघडपणे आपली नाराजी व्यक्त करण्याबद्दल बोलल्या, तर उत्तर प्रदेशातील 83% महिला नकार देण्याबद्दल बोलल्यात.

या सर्व्हेत विचारण्यात आलेल्या प्रश्नात महिला, पुरुषांनी त्यांच्या खासगी क्षणांबाबत उत्तरं दिली आहेत. सेक्ससाठी नकार देण्यामागे 3 कारणं आहेत.

पहिलं जर पुरुषाला कुठलाही लैंगिक आजार असेल, दुसरं पतीनं इतर महिलेसोबत संबंध ठेवले असतील आणि पत्नी थकलेली असेल तिचा मूड नसेल.

सर्व्हेत 8 टक्के महिला आणि 10 टक्के पुरुषांना यापैकी कुठल्याही कारणामुळे पत्नी पतीसोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकत नाही. रिपोर्टमधून देशातील 82 टक्के महिलांनी पतीसोबत सेक्स करण्यास नकार देऊ शकतो असं म्हटलं आहे.

दरम्यान, सर्व्हेत केवळ 6 टक्के पुरुषांचं म्हणणं आहे की पत्नीनं सेक्ससाठी नकार दिला तर त्यांच्याकडे 4 पर्याय असू शकतात, ज्यात जबरदस्ती सेक्स करणं, रागावणे, ओरडणे किंवा अन्य महिलेसोबत सेक्स करणं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘आज मायेचं छत्र गमावलं’; बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं निधन 

पुतिन पुन्हा एकदा भडकले?; आता रशियाने ‘या’ देशाला धमकावलं 

मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून दिलासा 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत 

‘लक्षात ठेवा त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल’; एमआयएमविरोधात शिवसेना आक्रमक