गोव्याच्या बीचवर निया शर्माचं बोल्ड फोटोशूट; नवऱ्यासोबतच्या फोटोनं तर मर्यादा ओलांडल्या!

मुंबई | नागिन मालिकेत अभिनय करणारी अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. निया शर्मा बरच्याचदा तिचा हॉट आणि ग्लॅमरस फोटो ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करते. आता पुन्हा एकदा निया शर्माने आपल्या फोटोसह इंटरनेटवर चमक दाखवली आहे.

नियाचा बोल्ड मेकअप आणि स्टाईलिश ड्रेसमुळे ती चाहत्यांनी खूप आवडते. निया आजकाल गोव्यात आहे आणि गोव्यातले बिच वरील सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत आहे. फोटोमध्ये तीने ब्लॅक-गोल्डन कलरची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे.

nia sharma 1

ब्लॅक बिकिनीमध्ये नियाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नियाने फोटोंमध्ये झकास पोज दिली आहे. नियाचे हे फोटो बीच वरील आहेत. या फोटोंमध्ये तिचा लूक खरोखर पाहण्यासारखा होता. नियाची काळी बिकिनी आणि मोकळे केस सोडून काढलेला हा फोटो चाहत्यांच्या हृदयात आग लावत आहे.

हा फोटो शेअर करताना नियाने कॅप्शनमध्ये एक प्रश्न केला असून त्याचे उत्तरही तीने स्वतःच दिले आहे. ती म्हणते, फुगलेल्या शरीराला आपण समुद्र किनारी दोन रात्रीत कसं बदलु शकतो? आणि परत तिच म्हणते आपण हे करु शकत नाही. निया शर्माने काही दिवसांपूर्वी अभिनेता रवि दुबेसोबत एक फोटो शेअर केला होता.

nia sharma 5

या फोटोंमध्येही ती बिकिनीमधे दिसली होती. हा फोटो शेअर करताना तिने #Sidni #jamai2.0 कॅप्शन दिले होते. निया शर्मा तिच्या हॉट स्टाईलबद्दल चर्चेत येण्याची ही पहिली वेळ नाही. आपल्या ग्लॅमरस लूक आणि डान्स व्हिडिओंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने काही फोटो शेअर केली असून त्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली होती.

nia sharma 2

यावर्षी सप्टेंबरमध्ये नियाने तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खूप चर्चा झाली होती. तिच्या वाढदिवस साजरा करतानाचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत होते. तिच्या कारकिर्दीबद्दल बोलायच झालं तर निया शर्माने जमाई राजा, नागिन 4, एक हजारों में मेरी बहना है, खतरों के खिलाड़ी या शो मध्ये काम केलं आहे. तिच्या त्यातल्या अभिनयाला चाहत्यांनी खूप प्रेम दिलं आहे.

nia sharma 3

जमाई राजाचा दुसरा सीझनही आला, जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय ती विक्रम भट्टच्या ट्विस्टिस्ट वेब सीरिजमध्ये दिसली होती. ही वेब सिरियल प्रचंड गाजली होती. त्यामध्ये नियाची भूमिका बजावताना तिला खुप स्ट्रगल करावं लागलं होते.

nia Sharma 4

निया शर्मा अनेकदा तिची हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते, यावर तीचे चाहते प्रचंड कमेंट्स आणि लाईक करतात. निया शर्माने आशियातील आकर्षक महिला पुरस्कार मिळाला आहे. आशियाच्या टॉपलेवलच्या यादीत नियाचे नाव आहे. या यादीमध्ये नियाने २०१६ मध्ये तिसरे आणि 2017 मध्ये दुसरे स्थान पटकावले होते.