‘पापा की परी रोड पर पडी’; भर रस्त्यात तरुणी स्कुटीवरुन दणकन आदळली, पाहा व्हिडीओ

मुंबई | सोशल मिडीयावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. व्हायरल होणारे हे व्हिडीओ केव्हा आपलं चांगलंच मनोरंजन करून जातात. तर केव्हा आपल्याला एक चांगला संदेश देवून जातात.

सोशल मिडीयावर केव्हा काय व्हायरल होईल, याविषयी काही सांगता येत नाही. सोशल मिडीयावरील काही मजेशीर व्हिडीओज देखील नेटकरी मोठ्या पसंतीने पाहत असतात. अशातच सध्या सोशल मिडीयावर आणखी एक मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी मोपेड चालवताना रस्त्यावरंच दणकन आदळलेली दिसत आहे. भारतीय तरुणीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. या तरुणीचा व्हिडीओ नेटकरी खूप आवडीने पाहत आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी मोपेडवर बसली आहे. ही तरुणी प्रथम मोपेड चालू करते. मात्र, गाडी स्टार्ट झाल्यानंतर या तरुणीला गाडीचे फंक्शन्स नीट समजत नाहीत.

मोपेडचा ब्रेक कोणता आणि एक्सीलेटर कोणता याबद्दल तरुणीची धांदल उडालेली या व्हिडीओमध्ये दिसत आहे. गाडीचा ब्रेक समजून तरुणी एक्सीलेटर फिरवते. एक्सीलेटर जोरात फिरवल्याने तरुणीची मोपेड जागेवरंच फिरते.

गाडी जोरजोरात फिरू लागल्याने त्या तरुणीची एकंच धांदल उडते. त्यातही रस्त्यावर भरपूर पाणी साचलेलं दिसत आहे. यामुळे या तरुणीची बाईक एका जागेवरंच गोलगोल फिरू लागते. तरुणीची मोपेड तिथेच पार्क केलेल्या दुसऱ्या एका स्कुटीला हलका धक्का देखील देते.

यावेळी रस्त्यावर लोकांची ये जा चालू असते. तरुणीची उडालेली धांदल पाहून एक माणूस तरुणीच्या मदतीसाठी पुढे सरसावतो. मात्र, तो माणूस तरुणीपर्यंत पोहचेपर्यंतच ती तरुणी रस्त्याच्या कडेला आपली गाडी घेऊन पडते.

दरम्यान, ही संपूर्ण घटना शेजारीच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै.द होते. सध्या हाच व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. लोक यावर कमेंट्स करत तरुणीची खिल्ली उडवत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

आश्चर्यम! तीन पुरुषी लिंगांसह जन्माला आलं बाळ, जगभरातील डॉक्टर्स हैराण

झूम मिटींगमध्ये ‘या’ बड्या राजकीय नेत्याची पत्नी नग्नावस्थेत दिसल्यानं गदारोळ; व्हिडीओ व्हायरल

‘आठ वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सलमाननं मला फसवलं’, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बाॅलिवूडला मोठा धक्का! ‘या’ प्रसिद्ध…

जाणून घ्या! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज काय बदल झाले?