“येत्या दोन तीन दिवसात भाजपचं सरकार येईल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”

मुंबई | येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात भाजपचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. तसेच ते आषाढी एकादशी निमित्त पंढपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करतील, असं भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने (BJP) आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत.

अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच प्रताप पाटील चिखलीकर यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात भाजपचं सरकार येईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन विठ्ठलाची पूजा करतील, असं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमदारांबरोबरच शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील असा इशाराही चिखलीकर यांनी दिलाय.

शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने (BJP) आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत.

अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊन विठ्ठलाची पूजा करतील असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मंत्र्यांची खाती काढल्यानंतर ठाकरे सरकारने उचललं आणखी एक मोठं पाऊल! 

“दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ, महाराष्ट्राला दाखवून द्या की…” 

संजय राठोड बंडखोर होताच शिवसैनिक भडकले, पूजा चव्हाण प्रकरणात करणार ‘हा’ धक्कादायक खुलासा 

‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा 

“विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच करणार, तोपर्यंत बंडखोर आमदारांनी…”