प्रवीण तरडे म्हणतात, “संपूर्ण देश भाजपसोबत”; कमेंटमध्ये नुसता धुरळा!

पुणे | अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना आपल्या एका कमेंटमुळे चांगलंच ट्रोल व्हावं लागलं आहे. संपूर्ण देश भाजपसोबत आहे, असं म्हटल्यामुळे त्यांना फेसबुकवर जोरदार ट्रोल करण्यात आलं आहे.

लेखक-विचारवंत राजू परुळेकर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन एक पोस्ट केली आहे. एकतर तुम्ही देशासोबत आहात किंवा तुम्ही भाजपासोबत आहात. ठरवा. असं त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राजू परुळेकर यांच्या याच पोस्टखाली संपूर्ण देश भाजपसोबत आहे, अशी कमेंट प्रवीण तरडे यांनी केली होती. यावरुन प्रवीण तरडे यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं आहे.

हीच ती राजू परुळेकर यांची फेसबुक पोस्ट-

महत्वाच्या बातम्या-