अरुणोदय झाला… राज ठाकरेंकडून गाणं ट्वीट, मनसेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 14 वा वर्धापनदिन आज साजरा होत आहे. यावेळी पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा हा मुंबईबाहेर नवी मुंबईत होत आहे.

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंनी अरूणोद्य झाला, गाणं ट्विट करत सर्व मनसैनिकांना वर्धपनदिनाच्या शभेच्छा दिल्या आहेत.

वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता वाशी टोल नाक्यावरुन अमित ठाकरे यांची रॅली निघणार आहे. तर दुपारी 12 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशीत दाखल होणार आहेत.

दरम्यान, आज राज ठाकरे शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-अश्लील व्हिडीओ केलेले महिलांना चालतात मग…; भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

-…म्हणून मी राष्ट्रवादी पक्ष सोडला- गणेश नाईक

-विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा; सावकारी कर्जही करणार ठाकरे सरकार माफ

-“चांदमियां पाटील, राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते”

-होळीत कोणतंही झाड जाळू नका, मनातून अंधश्रद्धा दूर करा- सयाजी शिंदे