नवी दिल्ली : विंडिज दौरा संपल्यानंतर सध्या मज्जा-मस्ती करणाऱ्या भारतीय संघाचे कोच सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहेत. रवी शास्त्री यांची पुन्हा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भारतानं वेस्ट इंडिज विरोधात टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका आपल्या खिशात घातली.
वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर रवी शास्त्री आणि भारतीय संघ कॅरेबियन भूमीत मजा करताना दिसत आहेत. यातच रवी शास्त्रींच्या एका फोटोमुळं ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
रवी शास्त्री यांनी स्वत: ट्वीट केलेल्या एक फोटोमध्ये हातात बिअरचा ग्लास पकडलेला आहे. या फोटोवर सोशल मीडियावर मीम तयार होत आहे. शास्त्रींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर लोकांनी विविध पोस्टर बनवत, त्यांना ट्रोल करण्यात सुरुवात केली आहे.
Sunny Jamaica. The punch in my left hand tastes divine ???? pic.twitter.com/bGUTlp4NxZ
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) September 4, 2019
Even Ravi Shastri is taking the train after hearing about the new fine for Drunk and drive..
???? pic.twitter.com/3tbAIicbLd— Akash (@akash4866) September 4, 2019
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मेहबुबा मुफ्तींच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात धाव – https://t.co/9wVkk8uLen @MehboobaMufti @OmarAbdullah
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
देशात कायद्यापेक्षा राजकीय सूडबुद्धी वरचढ ठरतीये- डी.के. शिवकुमार https://t.co/QsTCPrTvME #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019
“…म्हणून आम्हाला माणसं पारखूनच घ्यावी लागतात” – https://t.co/wIOrydttfu @OfficeofUT @ShivSena @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 5, 2019