सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा सोन्याचा आजचा दर

मुंबई | आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.

बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. तर आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये हल्ली चांगलीच मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. परंतू आज सोन्याचा दरात वाढ झालेली पाहायला मिळाली नाही.

काल म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 46 हजार 900 रूपये होता. तर आच त्यामध्ये 10 रूपयाची वाढ झाली असून, आज 8 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 46 हजार 910 रूपये झाला आहे.

तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 60 हजार 200 रूपये होता. मात्र आज चांदी 100 रूपयांनी कमी झाली असून, आज चांदीचा प्रति किलोचा भाव 60 हजार 100 रूपये झाला असल्याचं कळतं आहे.

तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 46 हजार 890 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 60 हजार 100 इतका आहे.

महत्वाच्या बातम्या-

नाचता-नाचता मित्राने केलं असं काही की नवरदेवाची हवाच झाली टाईट…, पाहा अनोखा व्हिडीओ

स्टेजवर चढायलाच तयार होत नव्हती नवरी; नवरदेवानं केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे”

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, चित्रा वाघ यांच्यावर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसलेंना मोठा झटका!