प्राणी संग्रालयातील कर्मचाऱ्यांवर हत्तीने केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | आपल्याला माहित आहे की, काही लोकांना प्राण्यांविषयी जाणून घ्यायला खूप आवडते. तर दुसरीकडे अशी लोक आहेत की त्यांच्यासमोर एखाद्या प्रण्याचं नाव जरी काढलं तरी त्यांना अंगावर काटा येतो.

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ प्रेरणा देणारेही असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे देखील असतात.

त्यामध्ये कधी प्राण्यांची हाणामारी असते, तर कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करत असतो. तर अशातच सोशल मीडियावर याच संदर्भात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्याला माहित आहे की, हत्ती जेवढा बाहेरून शांत वाटतो, परंतू एकदाका तो चिडला की त्याच्यासमोर कोणाची खैर नसते.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ देखील हत्तीचाच आहे. एका ठिकाणी दोन कर्मचारी काम करून झाल्यावर निवांत बसले आहेत. त्यांच्या हातामध्ये एक-एक केळ आहे आणि तो दोघंही ते खात आहेत.

तेवढ्यात त्या ठिकाणी एक हत्ती चालत येतो आणि त्या दोन कर्मचाऱ्यांना धक्का देतो. त्यावेळी ते कर्मचारी खूपच घाबरून जातात. वर तो हत्ती त्यांच्या हत्तीतील केळही सोंडेने खाऊन घेतो.

हत्तीचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला असल्याचं पाहायला मिळतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ, वाचा सोन्याचा आजचा दर

नाचता-नाचता मित्राने केलं असं काही की नवरदेवाची हवाच झाली टाईट…, पाहा अनोखा व्हिडीओ

स्टेजवर चढायलाच तयार होत नव्हती नवरी; नवरदेवानं केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे”

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, चित्रा वाघ यांच्यावर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी