भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार डेलकर यांची आत्मह.त्या?

मुंबई | दादरा नगर हवेलीतील खासदार मोहनभाई डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये सोमवारी मृ.तदेह आढळला होता. खासदार मोहनभाई डेलकर यांच्या अचानक झालेल्या मृ.त्युच्या बातमीने सर्वत्र एकंच खळबळ उडाली आहे. डेलकर मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये थांबले होते.

याच ग्रीन सी हॉटेलमधील एका रूममध्ये डेलकर यांचा मृ.तदेह पंख्याला ल.टकलेला आढळला होता. या घटनेची माहीती मुंबई पो.लिसांना समजताच ते घटणास्थळी दाखल झाले. मुंबई पो.लिसांनी डेलकर यांचा मृ.तदेह ता.ब्यात घेत श.ववि.च्छेद.नासाठी पाठवला होता. श.ववि.च्छेद.नाच्या रिपोर्टमधून डेलकर यांनी आत्मह.त्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई पोलिस सध्या डेलकर यांनी आत्मह.त्या का केली?, याचा तपास लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोहनभाई डेलकर यांच्या आत्मह.त्येवरुन भाजपवर गं.भीर आ.रोप केले आहेत.

खासदार मोहन डेलकर यांनी भाजपच्या त्रा.साला कंटाळून आत्मह.त्या केली, असा आ.रोप सचिन सावंत यांनी केला आहे. तसेच या घटणेची राज्य सरकारने सखोल चाैकशी करुन त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी देखील मागणी सचिन सावंत यांनी अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे .

यावर अनिल देशमुख यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भाजपच्या भूमिकेची चाैकशी करण्यात येईल, असं आश्वासन देशमुख यांनी कॉंग्रेस शिष्टमंळाला ऑनलाईन बैठकीत दिलं आहे.

दरम्यान, मुंबई पो.लिसांनी आता डेलकर प्रकरणाचा तपास त्यांच्या आत्मह.त्येच्या बाजूने सुरु केला आहे. मोहनभाई डेलकर यांंनी आत्मह.त्या का केली? त्यांना कोणी ब्लॅ.कमेल करत होतं का?, अशा अनेक बाजू आता मुंबई पो.लिस तपासून पाहणार आहेत.

मोहनभाई डेलकर यांनी ट्रेड युनियन लिडर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कारखाण्यात काम करणाऱ्या आदिवासी लोकांच्या ह.क्कासाठी ल.ढा दिला. डेलकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोक कल्याणासाठी झि.जवले आहे.

मोहनभाई डेलकर यांनी 1985 मध्ये आदिवासी संघटनेची स्थापणा केली होती. 1989 मध्ये दादरा नगर हवेलीतून ते प्रथम अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर डेलकर यांनी अनेकवेळा पक्षांतर करत निवडणूक ल.ढवली आणि खासदार म्हणून निवडून आले.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या! काजू खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला आता नरेंद्र मोदींचं नाव! सोशल मीडियावर चर्चांना उधान

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बाथटबमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा फोटो

मोठी बातमी: 1 मार्चपासून ‘या’ सर्वसामान्य लोकांना मिळणार मोफत कोरोना लस

आणखी एका स्टारकिडचं कलाविश्वात पदार्पण, झळकणार ‘या’ भूमिकेत