मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांचं ट्विट सत्र नित्यक्रमाने सुरुच आहे. त्यांनी सकाळी सकाळी एक ट्विट केलं आहे. यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली असल्याचं दिसतंय.
हवा को गुमान था…अपनी आज़ादी पर…किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया ! …..जय महाराष्ट्र, असं म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राऊत भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
संजय राऊत यांनी सामना अग्रलेख, पत्रकार परिषद आणि दररोज ट्विट करत भापली भूमिका जोरकरपणे मांडतानाच भाजपवर जोरदार हल्ले सुरु ठेवले होते. त्यांनी पत्रकार परिषदा घेणं बंद केलं असलं तरी दररोज ट्विट करण्याचं त्यांनी सोडलेलं नाही.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्यात संजय राऊत यांची महत्त्वाची भूमिका आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी मोट बांधण्यात राऊतांनी पुढाकार घेतला होता.
*हवा को गुमान था*
*अपनी आज़ादी पर..*
*किसी ने उसे भी गुब्बारे में भर के बेच दिया !*
…..जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) December 3, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
सरकारच्या अहंकारी स्वभावामुळे आपला देश बुडायला नको- रोहित पवार – https://t.co/HWTCFI8njY @RohitPawarOffic @RRPSpeaks @narendramodi @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
“सध्याची परिस्थिती देशाला हुकुमशाहीकडे नेत आहे” – https://t.co/t4Vsqx5RaF @narendramodi #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
“सत्ताधारी पक्षाचा एक भाग असल्यानं मला अनेक गोष्टी बोलता यायच्या नाहीत” – https://t.co/875MvQHvnz @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019